"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ७३:
आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्लेराइटस डेव्हलपमेंट स्कीम आणि रिजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेंट या प्रकल्पासाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.
२९ ते ३१ जानेवारी
* आळेकरांच्या नाटकांची भाषा
* आळेकरांच्या नाटकांतील आशयांची प्रयोगशीलता
* आळेकरांच्या नाटकातील प्रयोगशीलता
* आळेकरांच्या नाटकांतील मिथके
* आळेकरांच्या नाटकांतील विनोद
* सतीश आळेकरांचा नाट्यप्रवास
* आळेकरांची नाट्यशैली
* आळेकर आणि समकालीन नाटककार
* आळेकरांच्या नाटकांतील सामाजिक जाणिवा
* आळकरांची नाटके : सांस्कृतिक आकलन
* आळेकरांच्या नाटकांतील स्त्री-पुरुष संबंध
* आळेकरांच्या नाटकांतील स्त्री-व्यक्तिरेखा
* नाट्यशिक्षण आणि आळेकरांची नाटके, वगैरे वगैरे.
==चित्रपट/दूरदर्शन मालिका/डॉक्युमेन्टरी==
|