"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
|राष्ट्रभाषा_देश = भारत
राज्यभाषा- [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]]
|भाषिक_प्रदेश = [[महाराष्ट्र]], [[गोवा]], काही प्रमाणात- [[गुजरात]], [[मध्य प्रदेश]], [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[तमिळनाडू]]
|बोलीभाषा = [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]], [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]], [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]], [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]], [[वऱ्हाडीवर्‍हाडी बोलीभाषा|वऱ्हाडीवर्‍हाडी]]
|लिपी = [[देवनागरी लिपी|देवनागरी]], [[मोडी लिपी]] (प्राचीन)
|भाषिक_लोकसंख्या = ७,००,००,००० (प्रथमभाषा)
२,००,००,००० (द्वितीयभाषा)
ओळ ६८:
[[चित्र:Shravanbelagola marathi.jpg|thumb|200px|]]
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे.
अर्थ :--जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणाऱ्याचेकोरणार्‍याचे नाव आहे.
इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.

कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।':
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकीबर्‍यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाचा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला.

[[चित्र:Marathispeak.png|thumb|200px|मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे]]
ओळ ९८:
=== इंग्रजी कालखंड ===
हा काल [[इ.स. १७१८]] ते आजतागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याचा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.

छपाईची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकाऱ्यानेअधिकार्‍याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.

==अभिजात मराठी==
Line ११७ ⟶ ११८:

== मराठीचे प्रांतिक भेद==
* [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]]
* [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]]
* [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]]
* [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]]
* [[व ऱ्हाडीवर्‍हाडी बोलीभाषा|वऱ्हाडीवर्‍हाडी]]
* [[तमिळनाडू]] राज्यातील [[तंजावर]] येथे तंजावर-मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.

[[तमिळनाडू]] राज्यातील [[तंजावर]] येथे तंजावर-मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.* मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.

==मराठी विश्वकोश==
Line १४४ ⟶ १४५:
[[संगणक|संगणकामुळे]] मराठी लेखनाचे क्षेत्र विस्तारले आहे. विविध [[टंक]] (''fonts''), त्यांचे प्रमाणीकरण (''standardization'') वगैरे गोष्टी या संदर्भात महत्त्वाच्या ठरत आहेत.

=== १९५० ते १९८० ===
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. अक्षरश: शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले (बंडखोर) मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, [[दलित पँथर|दलित पँथर्सचा]] साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्यादुसर्‍या बाजूला ‘अ‍ॅकॅडमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. [[श्री. पु. भागवत]] त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु. ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’चा‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.

‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हेसुद्धाहीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.

‘माणूस साप्ताहिक’ आणि [[श्री. ग. माजगावकर]] यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग. वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. इचलकरांजीचे [[पु. ल. देशपांडे]] यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले [[इचलकरंजी]]चे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. [[बाळ गांगल]] या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.<ref>Google च्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34417:2009-12-24-16-51-58&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 {{मृत दुवा}}ची कॅश आहे. 29 Dec 2009 08:22:53 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा फोटो आहे.</ref>

‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री. ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग. वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. इचलकरांजीचे पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.<ref>Google च्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34417:2009-12-24-16-51-58&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 {{मृत दुवा}}ची कॅश आहे. 29 Dec 2009 08:22:53 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा फोटो आहे.</ref>
==मराठीतील बोली भाषा==
{{मुख्यलेख|मराठीतील बोली भाषा}}
* [['''अहिराणी''']] -

जळगाव जिल्हा सावळदबारा, [[बुलढाणा]] जिल्हा, [[मलकापूर]] ते मध्य प्रदेशातील [[बर्‍हाणपूर]], शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि [[लय]] हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. [[भालचंद्र नेमाडे]], [[ना. धों. महानोर]], के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीचा वापर केला आहे.
* इस्रायली मराठी
* कोंकणी

* '''कोल्हापुरी''' -

Line १७२ ⟶ १७५:
* खानदेशी

* '''चंदगडी''' -

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातीलजिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, [[कन्नड]] आणि [[कोकणी]] भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
* चित्पावनी -

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, [[कन्नड]] आणि [[कोकणी]] भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
* [['''झाडीबोली''']] -

[[भंडारा]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]] आणि [[गडचिरोली]] हा चार जिल्ह्य़ांचाजिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच [[व्यंजने]] झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ [[मुकुंदराज]]कृत '[[विवेकसिंधू]]'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
* डांगी

* तंजावरी मराठी -
* '''तावडी''' -

[[जामनेर]], [[भुसावळ]], [[जळगाव]], बांदवर, [[रावेर]], [[यावल]] तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). [[बहिणाबाई]] चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पुर्वी या बोलीला अहिराणी समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
* '''देहवाली''' -

भिल्ल समाजात ही बोली आढळते. [[गुजराथी]] आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे.. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशीगुजराथीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवाली च्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
* '''नंदभाषा''' -

व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आजही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. [[विसोबा खेचर]] ([[नामदेव|नामदेवांचे]] गुरू) यांनी या नंदभाषेचा वापर करून शंकराची स्तुती करणार्‍या काव्यरचनाही केल्या आहेत.
Line १९३ ⟶ १९५:
जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्‍या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. [[शिवाजी विद्यापीठ|शिवाजी विद्यापीठाच्या]] मराठी अधिविभागातील डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
* '''मराठवाडी''' -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील [[उस्मानाबाद]] व [[लातूर]] जिल्ह्य़ातजिल्ह्यंतत ही बोलीभाषा वापरली जाते. काही वेळा क्रियापदांवर [[कानडी]] भाषेचाचा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत [[उर्दू]] शब्दही आढळतात. 'लाव', 'लास', 'आव' या स्वरूपाचे कारकवाचक प्रत्यय या बोलीचे वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, चाल्लास, ठिवताव इत्यादी.
* [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]] -
* मॉरिशसची मराठी -
* '''मालवणी''' -

दक्षिण [[रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्य़ातजिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासीकअनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. [[दशावतार]] या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. [[मच्छिंद्र कांबळी]] यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्टय़पूर्णवैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
* '''वर्‍हाडी''' -

[[बुलढाणा]], [[वाशीम]], [[अकोला]], [[यवतमाळ]], [[अमरावती]] आणि [[वर्धा]] या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथातील]] अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला जातो. जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
Line २०४ ⟶ २०८:
प्रमुख लेख [[मराठी साहित्य]] येथे आहे.

==मराठीचे आद्य कवी ==

मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.
* १. [[मुकुंदराज]] - आद्य महानुभावी कवी