"चांगदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Dnyaneshwar humbles Changdev.jpg|thumb|The siblings Muktabai, Sopan, Dnyaneshwar and Nivruttinath seated on the flying wall greet Changdev seated on a tiger. In the centre, Changdev bows to Dnyaneshwar.]]
 
'''चांगदेव''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] नाथपंथी कवी आणि संत होते. 
 
हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात.
चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप). [[तापी]] [[पयोष्णी]]च्या तीरावरील चांगदेव या गावीजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांंना चांगदेव म्हणू लागले.
एकदा यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची किर्ती आली तेव्हा त्यांना भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करुन त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले.
 
निवृत्तीनाथांनी ओळखले की योगी असूनही आत्मज्ञानाची कमतरता आहे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले.
एकदा त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. निवृत्तीनाथांनी ओळखले की योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची कमतरता आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव व निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. पुढे [[चांगदेव|चांगदेवांनी]] [[मुक्ताबाई|मुक्ताबाईंना]] गुरू मानले. सन १३०५ (शके १२२७)मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली. (या तारखेबद्दल अनेक मतभेद आहेत.)
त्यानंतर चांगदेव व निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. त्यानंतर [[मुक्ताबाई]] यांना योगी चांगदेव यांनी गुरु मानले. सन १३०५ (शके १२२७) मध्ये यांनी समाधी घेतली.
 
==चांगदेवांसंबंधी पुस्तके==
* चांगदेव (चरित्र, लेखक [[ज.र. आजगावकर]])
* योगी चांगदेवाचा तत्त्वसार (लेख - विनायकराव कळमळकर)
* चांगदेव वटेश्वरकृत तत्त्वसाराची समाप्ति-तिथी (लेख - [[स.ल. कात्रे]])
* शामजी गोसावी मरुद्गणकृत चांगदेव चरित्र (संपादक [[वि.ल. भावे]]
* यांशिवाय [[रा.चिं. ढेरे]], बा.ना. मुंडी, पांडुरंगशर्मा, द.ग. काळे, गो.का. चांदोरकर आदींचे संशोधनलेख
 
 
==चांगदेवांनी केलेले लेखन==
* ज्ञानदेव गाथेतील ७७ अभंग
* तत्त्वसार हा ग्रंथ (४०४ ओव्या)
* मुद्रित स्वरूपान न आलेली काही स्फुट पदे, अभंग आणि ओव्या, वगैरे.
 
==चांगदेव राऊळ==
[[चक्रधरस्वामी|चक्रधरस्वामींच्या]] काळात होऊन गेलेले (पंचावतारातला चौथा अवतार समजले गेलेले) चांगदेव राऊळ हे वेगळे चांगदेव आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चांगदेव" पासून हुडकले