"दहशतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सिमि |
No edit summary |
||
ओळ १:
[[वर्ग:दहशतवाद|*]]
== व्याख्या==
“राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या
जॉन क्रेटम ची [[व्याख्या]]
“आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक [[भीती]] निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला [[हिंसाचार]] किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.
== स्वरूप ==
* संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
* राजकीय हेतूने प्रेरित
* बळजबरी व धमक्या यांचा
* लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
* [[लोकशाही]]विरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
* स्थानिक ते वैश्विक
== कारणे ==
===आंतरराष्ट्रीय कारणे===
* राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
* [[
* छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर
* लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ
* वाढते
===सामाजिक कारणे===
* सामाजिक असुरक्षिततेची भावना
* सुसंवादाचा अभाव
===आर्थिक कारणे===
* [[दारिद्र्य]]
* [[आर्थिक विषमता]] तसेच विकासातील विषमता
* काळा पैसा
===सामाजिक कारणे===
Line ४२ ⟶ ४४:
===तांत्रिक कारणे===
* अत्याधुनिक [[शस्त्रे]]
* आधुनिक [[दळणवळण सुविधा]] व प्रगत संदेशवहन सहज शक्य
===इतर कारणे===
* लोकशाही व्यवस्थेचा अभाव▼
* असहिष्णुता▼
* धार्मिक व वंशिक विद्वेष▼
▲लोकशाही व्यवस्थेचा अभाव
▲असहिष्णुता
▲धार्मिक व वंशिक विद्वेष
===दुष्परिणाम===
* दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते.
* संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते.
* दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
* राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते.
* दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
* अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.
* एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते.
=== उपाय ===
१.
२. [[धार्मिक तेढ]] कमी करणे.
Line ६७ ⟶ ६९:
३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.
४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र
५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय
६.
७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.
Line ७९ ⟶ ८१:
=== दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे ===
१. [[महाराष्ट्र
२. [[राजकीय सुरक्षा कायदा]] (१९८०)
Line १०३ ⟶ १०५:
४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट
५. १३ फेब्रुवारी २०१० – पुण्यातील जर्मन
६. १३ जुलै २०११ –
=== भारतातील दहशतवादी संघटना ===
* [[नक्षलवादी संघटना]]
* सिमि
*
* उल्फा: युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
* नॅशल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
Line ११८ ⟶ १२०:
* अल्लू उम्मा – तमिळनाडू
* माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
*
* लष्कर ए तोयबा
* मुस्लिम
*
* इक्खान उल मुस्लिम
*
*
*
*
*
*
=== जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी ===
Line १४० ⟶ १४२:
४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली
५) १९९१ साली
६) महाराष्ट्रातील [[गडचिरोली]] जिल्हा नक्षलवादी प्रभावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
Line १५० ⟶ १५२:
९) १९९० च्या दशकात [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]] ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली
१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी
११) यासर अराफात यांची हे
१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे
१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या
१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये
१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतर
१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.
Line १६६ ⟶ १६८:
१७) हितबुल मुजाह्हिद्दुन हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश [[पाकिस्तान]] आहे
१८) पंजाबमधील ऑपरेशन
१९) पॅलेस्तीन मुक्ती आघाडी [[पश्चिम आशिया]]त कार्यरत आहे
Line १७२ ⟶ १७४:
२०) दहशतवाद हे एक प्रकारचे [[सुप्त युध्द]] आहे
२१) ISI ही दहशतवादी सरकारी संघटना पाकिस्तानमधील आहे
२२)
२३)
२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.
|