"मार्कंडेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परम भक्त '''मार्कंडेय''' ऋषी यांना चिरंजीवदीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे. शिवाची उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुष्यावर मात करून चिरंजीवपददीर्घायुष्य प्राप्त केले. अन्यमात्र सर्वपरिचित [[सप्तचिरंजीव|सप्त चिरंजीवांमध्ये]] मार्कंडेयांचा समावेश नाही.
 
मार्कंडेय हे भारतातल्या पद्मशाली समाजाचे दैवत आहे.
 
==मार्कंडेय यांच्यावरील पुस्तके==
* शिवभक्त मार्कंडेय चरित्र (लेखक : पंडित मार्कंडेय रामस्वामी कस्तुरी)
* मृत्युंजय मार्कंडेय (लेखक : प्रो. विजय जी. यंगलवार)