"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका
==इतिहास==
ओळ १४६:
* शाहू मोडक स्मृती करंडक स्पर्धा, अहमदनगर
* कांकरिया करंडक बालनाट्य स्पर्धा, अहमदनगर
* श्रीरामपूरला महाराष्ट्र शुगर फॅक्टरीतर्फे
* दैनिक [[लोकसत्ता]]तर्फे चालणार्या लोकांकिका नावाच्या एकांकिका स्पर्धा
* विनोद दोशी नाट्यस्पर्धा
== रंगभूषाकार==
नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या
▲नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --
* पंढरीनाथ जूकर
* कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)
==नाट्यगृहे==
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
'''बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :'''
* [[अण्णा भाऊ साठे]] नाट्यगृह, बिबवेवाडी, पुणे (आसनसंख्या ८५०)
* [[अण्णा भाऊ साठे]] खुले नाट्यगृह,
* [[आचार्य अत्रे]] नाट्य रंगमंदिर, कल्याण▼
* [[प्र.के. अत्रे]] नाट्यगृह, संत तुकारामनगर, पिंपरी (पुणे); (आसनसंख्या ८००)
▲* आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
* अनंतफंदी खुले नाट्यगृह, संगमनेर (अहमदनगर जिल्हा)
* अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
* अल्फोन्सो, मुंबई
* अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी (पिंपरी-चिंचवड) (आसनसंख्या १०००)
* अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई
* डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
Line १८७ ⟶ १८६:
* [[विष्णुपंत औंधकर|औंधकर]] नाट्यगृह, बार्शी (बहुधा बंद पडले असावे).
* कर्नाटक संघ (झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
* कला
* कॉकटेल थिएटर, मुंबई
* कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
Line २४१ ⟶ २४०:
* दीनानाथ सभागृह, पणजी (गोव्याच्या कला अकादमीतला एक रंगमंच)
* देवांग मेहता ऑडिटोरियम, सेनापती बापट रस्ता, पुणे
* [[पु.ल. देशपांडे]] नाट्यगृह, आकुर्डी (पुणे) (आसनक्षमता १००० - बांधकाम चालू)
* नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, कोपरगाव (अहमदनगर जिल्हा)
* नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
ओळ २६०:
* पाटोळे नाट्यगृह, खामगाव
* पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
* [[पु.ल. देशपांडे]] सभागृह (पु.ल.देशपांडे कला अकादमी -रविंद्र नाट्य मंदिर),
* पिंपळे गुरव नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड (बांधकाम चालू -आसनसंख्या ५१८))
* पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०) (शिवाय एक खुला रंगमंच)
* पै ट्रियाट्रिस्ट हॉल, मडगाव, गोवा
Line ३२० ⟶ ३२१:
* रमणबाग, पुणे
* रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई;(आसनसंख्या ९११)
* रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, (पु.ल.देशपांडे कला अकादमी), प्रभादेवी, मुंबई (आसनसंख्या १९९)
* रवींद्र भवन, मडगाव, गोवा
* रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
* राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा
* रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे) (आसनसंख्या १२००)
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
* रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
Line ३६१ ⟶ ३६२:
* सुदर्शन रंगमंच, पुणे (प्रायोगिक नाटकासाठी अहिल्यादेवी प्रशालेजवळ छोटे नाट्यगह)
* सुयोग सोसायटी, मुंबई
* सेन्ट
* सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
* स्नेहसदन, पुणे
Line ५३३ ⟶ ५३४:
'''विविध संघटनांनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्न केलेली काही नाटके :'''
*
* एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
* संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली. (नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे)
Line ५४२ ⟶ ५४३:
* पती माझे छत्रपती (संजय पवार). छत्रपती या शब्दाने शिवाजीची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर, ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
* बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
* ’बेबंदशाही’ आणि
* संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
* मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी). नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप.
Line ५६१ ⟶ ५६२:
==मराठीतली काही बोल्ड नाटके==
*
* अवध्य (लेखक [[चिंतामणी त्र्यंबक खानोलकर|चि.त्र्यं. खानोलकर]])
* एक चावट संध्याकाळ (लेखक अशोक पाटोळे)
Line ६६५ ⟶ ६६६:
|संगीत मानापमान ||कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर||******|| ॑॑॑॑॑
|-
|मिस्टर
|-
|मी जोतीराव फुले बोलतोय ||... ? ...||६८० (?)||२७-६-२०१२
|