"अर्चना जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''अर्चना जोगळेकर''' ह्या एक मराठी, हिंदी, तामीळ, उडिया या भाषांतील चित्रपटांत काम करणार्या [[मराठी अभिनेत्री]] आहेत.
रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे त्यांचे विशेष गुण असून त्यामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.
ओळ ६:
आशा जोगळेकर यांनी कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण देणार्या ’अर्चना नृत्यालय’ या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६३ रोजी चंद्रपूर या गावी अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन केली. पुढच्या ४० वर्षांमध्ये नृत्यालयाच्या अंधेरी आणि दादर या शाखांत विद्यार्थिनींची संख्या १५०वर गेली.
नृत्यालयाने २००३ साली एक शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे काढली आणि तेथील काम आपली कन्या आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्यावर सोपवली. अर्चना जोगळकर लग्नानंतर अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्या.
==नृत्यालयांची प्रगती==
ओळ १३:
==बाल कलाकार संगीत संमेलन==
’अर्चना नृत्यालया’तर्फे मुंबईत दरवर्षी अभिजात नृत्य, गायन वादन या कलांमध्ये उपजतच रस असलेल्या लहान मुलांमुलींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ’बाल कलाकार संगीत संमेलन’ आयोजित करण्यात येते.
==अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेले चित्रपट==
|