"मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३६:
प्राचार्य '''मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर''' (जन्म : [[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९२७|१९२७]]; मृत्यू : [[जानेवारी २५]], [[इ.स. २०१५|२०१५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[समीक्षक]] होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक [[विश्वास पाटील]], [[राजन गवस]], दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार [[भालचंद्र नेमाडे]] यांची कोसला ही कादंबरी गाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना सांगलीच्या ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते.
मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत
’"विलिंग्डन‘चे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले.
==पूर्वायुष्य==
म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे एक फेब्रुवारी १९२७ रोजी झाला.
त्यानंतर हातकणंगलेकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या [[सांगली]]मधील विलिंग्डन महाविद्यालयात अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरवात केली. पुढे धारवाड येथे
==लेखन==
हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाव्दार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजू लागले. याच काळात मराठीचे नामवंत कथालेखक [[जी.ए. कुलकर्णी]] ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. ’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले
[[सांगली]] येथील ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
|