"औरंगजेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ २३:
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[बहादूरबहादुर शाह पहिला]]
| वडील =
| आई =
ओळ ४३:
|}}
 
'''औरंगजेब''' (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हा [[मुघल साम्राज्य|मुघल सम्राट]] होता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात [[शरियत]] (इस्लामी कायदा) लागू केला होता.{{संदर्भ हवा}} गैर-मुसलमान जनते वरजनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता.{{संदर्भ हवा}} त्याने आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यावर]] आणि इतर विरोधकांवर अंकूशअंकुश ठेवण्याच्या प्रयत्नातप्रयत्‍नांत घालवला.
 
== राजकीय कारकिर्दीची सुरुवात ==
१६३४ मधे [[शाहजहान]]ने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार [[दख्खन]]चा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते [[औरंगाबाद]] केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने दाराशुकोला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगीतले. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची बहिण एका दुर्घटनेत जळुन मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारी वरुन पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केलेँ,केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरुपफलस्वरूप त्याला बदख्शान ([[अफगाणिस्तान]]) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.
 
=== सत्तासंघर्ष ===
सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दारा शिकोह, शाह सुजा आणि औरंगज़ेबऔरंगजेब यांच्यतयांच्यांत सत्तासत्तासंघर्ष संघर्ष सुरुसुरू झाला. शाह सुज़ा, ज्यनेज्याने स्वतःला बंगालचा गवर्नरगव्हर्नर म्हणून घोषित केलकेले होतंहोते त्या शाह सुज़ाला त्यालाऔरंगजेबाकडून हार पत्करुनपत्करून [[म्यानमार|बर्मा]]येथील [[अराकान]] क्षेत्री जावंजावे लागलं आणिलागले. १६५९ साली औरंगज़ेबानीऔरंगजेबाने शाहजहाँला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.; [[दारा शिकोह|दारा शिकोहचा]] शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहाँला मारण्यासाठी औरंगज़ेबानेऔरंगजेबाने दोनदा विष पाठवलंपाठवले होते. पण त्याज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहाँला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकलंटाकले.
 
== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडेनदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबानेऔरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्याअसणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्याजाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
 
=== सुरतेची पहिली लूट ===
ओळ ६७:
 
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
सर्वत्र विजयी घोडदौड
 
==सर्वत्र विजयी घोडदौड==
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान ३० एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्या नंतरत्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. इ.स.१६८९ मध्ये संभाजी राजे यांना ठार मारले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबाच्या हाती काहीच लागले नाही.
औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्विकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदिर्घ आणि खर्चीक मोहीमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्म परीवर्तन धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामकेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. त्यातच जीर्ण झालेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्यु झाला, त्याच्या निधनानंतर राजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेंशाहच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.
 
औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्विकारस्वीकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदिर्घप्रदीर्घ आणि खर्चीकखर्चिक मोहीमेतूनमोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्म परीवर्तनधर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामकेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. त्यातच जीर्णवृद्ध झालेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्युमृत्यू झाला, त्याच्या निधनानंतर राजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेंशाहच्याशहेनशहाच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.
 
==औरंगजेब्वरील मराठी पुस्तके==
* अकबर ते औरंगजेब (१९२३) : मूळ इंग्रजी लेखक विल्यम हॅरिसन मूरलॅंड (१८६८ - १९३८). मराठी भाषांतर राजेंद्र बनहट्टी
* औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)
* औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)
* मराठे व औरंगजेब (लेखक : सेतु माधव पगडी ..
* शहेनशहा (लेखक : [[ना.सं इनामदार]]). हिंदी रूपांतर शाहंशाह
* India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)
 
{{मराठा साम्राज्य}}
"https://mr.wikipedia.org/wiki/औरंगजेब" पासून हुडकले