शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढउतारावरती आहे. या गावाचे मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान या गावाचे आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणाऱ्यायेणार्या [[मोरणा नदीचानदी]]चा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.
== धार्मिक ==
ओळ ६४:
== औद्योगिक ==
शिराळागावातील MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल अॅन्ड डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन)मध्ये औद्योगिकछोटेछोटे प्रगतीऔद्योगिक सुरूकारखाने आहेआहेत.. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत.
तसेच 'विराज अल्कोहोल' हीसुद्धाही येथील एक मोठी कंपनी असून इथेही बऱ्याचबर्याच लोकांना रोजगार मिळाला आहे.