"रावसाहेब रामराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
'''रावसाहेब रामराव पाटील''' (16जन्म August: 1957अंजनी - 16तासगाव Februaryतालुका, 2015सांगली जिल्हा, १६ ऑगस्ट, इ.स. १९५७; मृत्य्प्प : मुंबई, १६ फेब्रुवारी, २०१५) ऊर्फ '''आर. आर. पाटील''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणी होते. ते [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] सदस्य, [[महाराष्ट्र विधानसभा सदस्य]] ([[आमदार]]) व [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] माजी [[उपमुख्यमंत्री]] होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत {{संदर्भ हवा}}. ते [[इ.स. १९९०]] पासून सांगली जिल्ह्यातील [[तासगाव (विधानसभा मतदारसंघ)|तासगाव विधानसभा मतदारसंघाचे]] आमदार आहेत.
 
२६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर. आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://ibnlive.in.com/news/maharashtra-deputy-cm-r-r-patil-resigns/79454-3.html | शीर्षक = आर. आर. पाटलांचा राजीनामा | प्रकाशक = आयबीएन | भाषा = मराठी }}</ref>.