"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ५९१:
पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत [[मराठी]], [[हिंदी भाषा]] व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. पुणे स्थानकाजवळील [[आयनॉक्स]], नगर रस्त्यावरील [[पी.व्ही.आर]] व [[सिनेमॅक्स]] ,विद्यापीठ रस्त्यावरील [[ई-स्क्वेअर]], सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील [[सिटीप्राइड]], कल्याणीनगर येथील [[गोल्ड पोलीस आयुक्तडलॅब्स]] आणि आकुर्डी येथील [[फेम गणेश व्हिजन]] ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद झाले).
===पुणे शहरातली सभागृहे===
* अण्णाभाऊ साठे सभागृह
* अत्रे सभागृह
* एस.एन.डी.टी. कॉलेजचे सभागृह
* ग.ल. आपटे सभागृह
* एस.एम. जोशी सभागृह
Line ६०६ ⟶ ६०७:
* नामदेव सभागृह
* नीतू मांडके आयएमए सभागृह
* पत्रकार भवन सभागृह
* फादर बार्को सभागृह
* बालशिक्षण मंदिर सभागृह
Line ६११ ⟶ ६१३:
* महात्मा फुले सभागृह
* महापालिका सभागृह
* माधवराव पटवर्धन सभागृह (मराठी साहित्य परिषद)
* मुनोत सभागृह
* लोकमान्य सभागृह
* वराहमिहीर सभागृह
* विष्णुप्रसाद सभागृह
* शकुंतला शेट्टी सभागृह, (कर्नाटक हायस्कूल)
* सह्याद्री सदन सभागृह
* सिद्धार्थ हॉल
Line ६२४ ⟶ ६२७:
* ज्ञानेश्वर नरहरे सभागृह
चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
Line ६४२ ⟶ ६४५:
* मस्तानीची कबर (शनिवारवाड्याशेजारी)
=== खवय्येगिरी ===
[[चित्र:AY Sujata pune.JPG|thumb|250px|सुजाता मस्तानी]]
|