"धूळपाटी/कुप्रसिद्ध दहशतवादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २२:
* झाकी उर रहमान लख्वी -
* टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
* [[दाऊद इब्राहिम]] - भारतात
* बैतुल्ला मसूद : पाकिस्तानी [[तालिबान]] या दहशतवादी संघटनेचा संस्थापक
* [[मसूद अझहर]] - मौलाना मसूद अजहर पहा.
ओळ २९:
* मिस्त्री इब्राहिम -
* मुश्ताक अहमद झरगर - मूळचा ब्रिटिश, काश्मीरमध्ये अटक, विमान अपहरणानंतर सुटका.
* मुल्ला अब्दुल रौफ - ”इसिस’साठी (बहुधा) काम करणारा कडवा दहशतवादी. अफगाणिस्तानात गाडीने प्रवास करताना हा अन्य ५ दहशतवाद्यांसह अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला (९-२-२०१५)
* मुल्ला मोहम्मद ओमर - तालिबान या दहशतवादी संघटचा हल्लीचा (२०१५ सालचा) म्होरक्या. मूलत्तवादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. [[कंदाहार] ही त्यांची राजधानी होती. फक्त [[पाकिस्तान]], [[सौदी अरेबिया]] आणि [[संयुक्त अरब अमिराती]] या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. याच संघटनेची पाकिस्तानमधील शाखा म्हणजे ’तेहरिके [[तालिबान]] पाकिस्तान’. या संघटनेने [[पेशावर]]मधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला.
* मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट
* मौलाना मसूद अजहर - जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक, काश्मीरमधील
* राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा.
* रियाझ भटकल -
Line ४१ ⟶ ४२:
* सैद सलाहुद्दीन - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, काश्मीरमध्ये लष्करावर झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार.
* हमद सादिक -
* [[हाफिज सईद]] - [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला| मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी
[[वर्ग:दहशतवाद]]
|