"अरविंद केजरीवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| कार्यकाळ_समाप्ती = १४ फेब्रुवारी २०१४
| पद1 = दिल्ली विधानसभा सदस्य
| कार्यकाळ_आरंभ1 = २०१३१४ फेब्रुवारी २०१५
| कार्यकाळ_समाप्ती1 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो -->
| मतदारसंघ1 =[[नवी दिल्ली]]
| मागील1 = [[शीला दीक्षित]]
| पुढील1 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो -->
| जन्मदिनांक ={{जन्म_दिनांक_आणि_वयजन्म_दिनांक|1968|8|16}}
| जन्मस्थान =[[हिस्सार]], [[हरियाणा]], [[भारत]]
| मृत्युदिनांक =
ओळ २६:
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये =२ (हर्षिता आणि पुलकित)
| निवास =
| शाळा_महाविद्यालय = [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्‌गपूर|आय.आय.टी. खरगपूर]]
ओळ ३८:
'''अरविंद केजरीवाल''' (जन्म: [[१६ ऑगस्ट]], [[इ.स. १९६८]]; [[हिस्सार]], [[हरियाणा]]) हे [[भारत|भारतातील]] एक सामाजिक कार्यकर्ते, [[आम आदमी पार्टी]]चे संस्थापक व पक्षाध्यक्ष व [[दिल्ली]] [[विधानसभा|विधानसभेचे]] विद्यमान सदस्य आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. त्यांनी आय आय टी खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरी मध्येच असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते [[कोलकाता]] येथील [[मदर तेरेसा]] यांच्या [[मिशनरीज ऑफ चॅरिटी]], ईशान्य भारतातील [[रामकृष्ण मिशन]] आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले. <ref name=ashoka>{{cite web |दुवा= http://www.ashoka.org/fellow/2529|शीर्षक=अशोक संस्था {{मृत दुवा}}| Ashoka – Innovators for the Public}}</ref><ref name=readersdigest/> त्यानंतर त्यांनी भारतीय भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयकर विभागामध्ये सहआयुक्त या पदावर काम केले.
 
प्रशासनात पारदर्शकता आणण्यसाठी माहीतीच्यामाहितीच्या अधिकार कायद्याच्या मसुद्यावर अरविंद केजरीवाल यांनी काम केले. [[माहितीचा अधिकार कायदा|माहिती अधिकाराचा]] कायदा व [[जन लोकपाल विधेयक|जनलोकपाल]] संमत व्हावा यासाठी त्यांनी [[अण्णा हजारे]] ह्यांच्यासोबत महत्त्वाचे काम केले. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणून जनतेत भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. [[इ.स. २००६]] साली लक्षवेधी नेतृत्वासाठी त्यांना [[मॅगसेसे पुरस्कार|रेमन मॅगसेसे पुरस्कार]] देऊन सन्मानित करण्यात आले. रेमन मॅगसेसे पुरस्काराच्या निधी दान करून, अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेची इ.स. २०१२मध्ये स्थापना केली.
 
शाकाहारी अरविंद केजरीवाल रोज विपश्यना करतात.
 
== सुरुवातीचे जीवन ==
Line ४४ ⟶ ४६:
 
== कारकीर्द ==
 
१९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये]] (IAS) नोकरीला लागले..<ref name=readersdigest>{{cite web|last=Sivanand|first=Mohan|शीर्षक=Arvind Kejriwal’s Quest for Change|दुवा=http://www.readersdigest.co.in/Arvind-Kejriwal-Quest-for-Change|publisher=Rreaders Digest|accessdate=20 August 2011}}</ref>. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतली.<ref>{{citation|दुवा=http://ibnlive.in.com/news/govt-accepts-kejriwals-resignation/213611-37-64.html|author=Press Trust of India|date=2011-12-21|accessdate=2011-12-21|शीर्षक=Federal Government accepts Kejriwal's resignation after six years in 2011|periodical=[[CNN-IBN]]}}</ref>
 
त्यानंतर त्यांनी [[दिल्ली]] येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्याचालवणार्‍या संस्थेची स्थापना केली. सरकारचा राज्यकारभार न्याय्य, पारदर्शक आणि जबाबदार व्हावा या दृष्टीने या संस्थेतर्फे प्रयत्नप्रयत्‍न केले जातात. डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी मनीष सिसोदिया आणि अभिनंदन सेखरी यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन सुरू केले. त्यातून स्थानिक राज्यकारभार आणि माहितीच्या आधिकारासंबंधीच्या मोहिमा चालवल्या जातात.<ref name=pcrf>{{cite web|शीर्षक=Public Cause Research Foundation. |दुवा=http://www.pcrf.in/aboutus.html|accessdate=24 August 2011| archiveurl= http://web.archive.org/web/20110721180908/http://www.pcrf.in/aboutus.html| archivedate= 21 July 2011 <!--DASHBot-->| deadurl= no}}</ref> त्यांना [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर]] यांच्यातर्फे देण्यात येणारा सत्येंद्रनाथ दुबे पुरस्कार मिळाला आहे. <ref name=dubey>[http://www.iitkalumni.org/sda/sdaProfile2.asp?id=1 चरित्र] [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर]] यांचा सत्येंद्र दुबे स्मृती पुरस्कार </ref><ref name=telegraph>{{cite news|last=Hauzel|first=Hoihnu|शीर्षक=Fighting the odds -टेलिग्राफ पत्रातील लेख|दुवा=http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp|accessdate=20 August 2011|newspaper=The Telegraph|date=Saturday, September 30, 2006}}</ref>
त्यांनी २९ जुलै २०१२ या दिवशी स्वराज नावाचे पुस्तक जंतरमंतर, नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले. या पुस्तकाचे ’स्वराज्य’ नावाचे मराठी भाषांतर श्रीनिवास जोशी यांनी केले आहे.
 
Line ५५ ⟶ ५६:
==२०१५ सालची दिल्ली विधानसभा निवडणूक==
या निवडणुकीत ’आप’ने (आम आदमी पार्टी]]ने एकूण ७० पैकी ६७ जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवले. [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाला]] फक्त ३ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य.
 
==अरविंद केजरीवाल यांची थोडक्यात कारकीर्द==
* १९६८ - जन्म
* बालपण -गाझियाबाद, सोनपत, हिस्सार या गावांत
* शालेय शिक्षण हिस्सारच्या क~ऎंपस हायस्कुलात
* १९८९ - ाय‍आय‍ई खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर
* १९८९ - टाटा स्टीलमध्ये नोकरीसाठी दाखल
* १९९२ - टाटा स्टील सोडली, महसूलखात्यात निवड. प्राप्तिकर खात्याचे कमिशनर
 
 
==अरविंद केजरीवाला यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==