"हुआंग बाओशेंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: हुआंग बाओशेंग (जन्म: शांघाय, जुलै १९४२) हे चीन देशातील एक संस्कृत व... |
|||
ओळ ८:
==हुआंग यांनी हाती घेतलेले चीनमधील प्रकल्प==
महाभारताचे चिनी भाषेत भाषांतर करण्याचे काम चीनमध्ये १९८९पासून चालू होते. ते काही काळासाठी बंद पडल्यानंतर हुआंग बाओशेंग यांनी ते १९६६ साली परत सुरू केले. अंती इ.स. १९९३ साली महाभारताचे पहिले पर्व प्रकाशित करण्याचा मान हुआंग बाओशेंग यांना मिळाला.
आपल्या सकार्याच्या मदतीने इ.स. २००२-०३ या काळात लाखो शब्द असलेल्या त्या महाभारताच्या १८ही पर्वांचे भाषांतर पूर्ण झाले. मुद्रितशोधन आणि पुनरावलोकनानंतर अखेरीस दिसेंबर २००६मध्ये चीनच्या सोशल सायन्स पब्लिशिंग हाऊसने ते डिसेंबर २००५मध्ये प्रकाशित केले.
Line १६ ⟶ १८:
(अपूर्ण))
==पुरस्कार==
|