"बेसिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बसिल, थायी बेसिल, स्वीट बेसिल किंवा सबजा या नावांनी ओळखली जाणारी...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
बसिल, थायी बेसिल, स्वीट बेसिल किंवा [[सबजा]] या नावांनी ओळखली जाणारी ही एक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव ऑसिमम बेसिलिकम (Ocimum basillicum) आहे.
 
बसिल ही वनस्पती मूळची भारतातली. तिथून ती चीन आणि आग्न्य आशियात गेली आणि नंतर जगभर हिचा प्रसार झाला. इटालियन स्वयंपाकात ही प्रामुख्याने वापरली जातेच, पण त्याशिवाय इंदोनेशिया, थायलँड, व्हिएटनाम, कांबोडिया आणि तैवानसारख्या देशांतही हिचा स्वैपाकांतील पदार्थ बनवण्यास उपयोग होतो.
 
बेसिल जातीतलीच भारतातली कृष्ण तुळस (Ocimum sanctum) ही वनस्पती Holy basil म्हणून ओळखली जाते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बेसिल" पासून हुडकले