"सतीश नाईक (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
 
==चिन्हचे विशेषांक==
* भास्कर कुलकर्णी विशेषांक, चित्रकार नागेशकर विशेषांक, चित्रकार वासुदेव गायतोंडे विशेषांक हे चिन्हचे अंक विशेष संग्राह्य आहेत.
* ‘चिन्ह’चा ‘न्यूड’ या विषयावरील अंक 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' हा विशेषांक खास गाजला,; त्या अंकामुळे सतीश काळाच्या एक पाऊल पुढे आहेत हे त्यांनी दाखवून दिले.
 
‘चिन्ह’चा ‘न्यूड’ विषयावरील अंक गाजला, त्या अंकामुळे सतीश काळाच्या एक पाऊल पुढे आहेत हे त्यांनी दाखवून दिले.
 
==चित्रप्रदर्शने आणि कार्यशाळा==
सतीश नाईक यांची एकट्याची चित्रप्रदर्शने मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दोनदा झाली – १९८७ साली व १९९७ साली - मात्र त्याने संयुक्तरीत्या अथवा गटागटांतून चित्रे अनेक वेळा व अनेक ठिकाणी प्रदर्शित केली व त्यामुळे त्याची चित्रे अनेक मान्यवर चित्रसंग्रहांमध्ये पोचली आहेत. त्याने माळशेज घाट, जव्हार, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर अशा ठिकाणी ललित कला अॅकॅडमी व आर्टिस्ट्स सेंटर यांच्या वतीने कला कार्यशाळा घेतल्या आहेत.
 
==प्रकाशने==
==ग्रंथलेखन==
* चिन्ह चित्रसूत्र हे मराठी-इंग्रजी पुस्तक
* निवडक चिन्ह हे ६०० रुपये किंमतीचे पुस्तक
 
 
Line ४० ⟶ ४१:
 
 
{{DEFAULTSORT:नाईक सतीश (चित्रकार)}}
{अपूर्ण)
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी चित्रकार]]