"सतीश नाईक (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: चित्रकार सतीश नाईक (जनम : ५ एप्रिल १९५५) यांनीे जे.जे स्कूल ऑफ आर्ट... |
No edit summary |
||
ओळ ४:
==पत्रकार सतीश नाईक==
नोकरीमुळे महिन्याची आर्थिक विवंचना दूर होण्याच्या दृष्टीने सतीश नाईक
==चिन्ह नावाचे वार्षिक==
‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात दोन वर्षे काम केल्यानंत सतीश नाईक यांनी चित्रकार पत्नी नीता नाईक यांच्यासह कालविषयाला वाहिलेल्या ’चिन्ह’ नावाच्या वार्षिकाचा अंक काढायला सुरुवात केली. इ.स. १९८७ साली पहिला अंके प्रसिद्ध झाला.
’चिन्ह’मध्ये चित्रकार दत्तात्रय पाडेकर, सुहास बहुळकर, सुधीर पटवर्धन, पद्माकर कुलकर्णी, सतीश काळदाते, माणिक वालावलकर, नीलिमा कढे, शर्मिला फडके, सुधाकर यादव, वासुदेव कामत, मनिषा पाटील, दिलीप रानडे, महेंद्र दामले, शुभदा पटवर्धन, कमलेश देवरुखकर, शिरीष मिठबावकर, आशुतोष आपटे अशा अनेक कलावंत-लेखकांचे लेख प्रसिद्ध झाले.
==मुलाखती व शब्दांकनाचा आकृतीबंध==
सुरुवातीचे तीन अंक हे चित्रकारांच्या मुलाखतींनी गाजले. त्यांतली नीलिमा कढे व केशव कासार ह्यांनी घेतलेली, आणि २००३च्या ’चिन्ह’मध्ये आलेली चित्रकार माधव सातवळेकर यांची मुलाखत वाचकांना मनापासून भावली.
==...आणि मी==
हे सतीश नाईक यांच्या लेखणीतून प्रसवलेले ’चिन्ह’मधील लोकप्रिय सदर. या सदराद्वारे सतीश नाईक यांनी [[प्रिया तेंडुलक]]र, चित्रकार [[बाबुराव सडवेलकर]], ‘आवाज खिडकी’चे कर्ते व्यंगचित्रकार [[चंद्रशेखर पत्की]] यांचा वाचकांना नव्याने परिचय करून दिला.
==चिन्हमधील अन्य गाजलेले लेख==
* अशोक शहाणेंचा ‘महाराष्ट्राच्या कळा’ हा महाराष्ट्र राज्याच्या चित्रवारशाच्या अवस्थेवर झणझणीत विचाराचा प्रकाश टाकणारा लेख.
==चित्रप्रदर्शने आणि कार्यशाळा==
सतीश नाईक यांची एकट्याची चित्रप्रदर्शने मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दोनदा झाली – १९८७ साली व १९९७ साली - मात्र त्याने संयुक्तरीत्या अथवा गटागटांतून चित्रे अनेक वेळा व अनेक ठिकाणी प्रदर्शित केली व त्यामुळे त्याची चित्रे अनेक मान्यवर चित्रसंग्रहांमध्ये पोचली आहेत. त्याने माळशेज घाट, जव्हार, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर अशा ठिकाणी ललित कला अॅकॅडमी व आर्टिस्ट्स सेंटर यांच्या वतीने कला कार्यशाळा घेतल्या आहेत.
|