"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ओळख==
{{लेखनाव}} हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठीतले लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. शिवाय ते अध्यापक आहेत आणि त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. बाबा भांड यांनी आजवर (सप्टेंबर २०१२) दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत सातनऊ कादंबऱ्याकादंबर्‍या, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक, तीन एकांकिका, चार अनुवाद, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबऱ्याकादंबर्‍या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.(२०१२)
 
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व अनेक पुरस्कारही मिळाले.
 
‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणाऱ्याकरणार्‍या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक. साकेत प्रकाशनने आजवर(२०१२) सुमारे दीड हजार पुस्तके प्रकाशित केली आहेत.
 
==प्रकाशित साहित्य==
 
* काजोळ<small>(कादंबरी)</small>
* कृष्णा: अग्निसमाधीतला योगी
* जरंगा<small>(कादंबरी)</small>
* झेलम ते बियांस
* तंट्या (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी)
* तंट्या
* तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य)
* दशक्रिया <small>(कादंबरी)</small>
* धर्मा<small>(कादंबरी)</small>
* पांढऱ्यापांढर्‍या हत्तीची गोष्ट<small>(कादंबरी)</small>
* युगद्रष्टा महाराज (ऐतिहासिकचरित्रात्मक कादंबरी)
* श्रेष्ठ भारतीय बालकथा
 
ओळ २२:
* पुणे जिल्हा परिषदेचा [[आचार्य अत्रे पुरस्कार]] (२०१०)
* बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक
* भैरूरतन दमाणी पुरस्कार, [[सोलापूर]]
* महाराष्ट्र शासनाचाशासनाचे उत्कृष्ट वाङ्‍मय निर्मितीनिर्मितीसाठीचे एकूण दहा पुरस्कार. त्यांतला एक "दशक्रिया"साठी
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] [[हरी नारायण आपटे]] पुरस्कार
* महाराष्ट्र फाउंडेशनसह इतर संस्थांचे विविध पुरस्कार
* नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
 
==[[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद==
* बाबा भांड हे [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेच्या]] ३४व्या [[साहित्य संमेलने|साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबा_भांड" पासून हुडकले