"भारतीय प्रजासत्ताक दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''भारतीय प्रजासत्ताक दिवस''' हा [[भारत|भारताच्या प्रजासत्ताकात]] दरवर्षी [[जानेवारी २६]] रोजी पाळला जाणारा ''राष्ट्रीय दिन'' आहे. [[भारतीय संविधान|भारताची राज्यघटना]] [[भारतीय संविधान समिती|
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः [[स्वातंत्र्य दिवस]]: [[ऑगस्ट १५]] व [[गांधी जयंती]]: [[ऑक्टोबर २]]). ह्या दिवशी भारताची राजधानी, [[नवी दिल्ली]] येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
ओळ ७:
[[Image:Prajasattakdin.PNG|thumb]]
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची
[[Image:Multikulti-bhatrat.PNG|thumb]]
ओळ १८:
==उत्सव==
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे [[नवी दिल्ली]] येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, '''अमर जवान ज्योती''', येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण
== रिपब्लिक डे मराठी संदेश व
उत्सव तीन रंगाचा अभादी आज सजला <ref>[http://www.chhathpuja.co/community/viewdiscussion/2855-republic-day-sms-marathi?groupid=2128 : रिपब्लिक डे मराठी संदेश]</ref>
==प्रमुख अतिथी==
सन [[इ.स. १९५०|१९५०]] पासून भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त
{| class="wikitable sortable"
|-
|