"बुद्धिबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
[[Image:ChessSet.jpg|thumb|बुद्धिबळ संच]]
'''बुद्धिबळ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिशमध्ये]] चेस व [[हिंदी|हिंदीमध्ये]] शतरंज) हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८ X ८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढर्या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढर्या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक वजीर(राणी), दोन हत्ती(रुक), दोन घोडे(सरदार, नाइट), दोन उंट(बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे(हरवणे) हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
{{बुद्धिबळ चित्र|=
| tright
ओळ २०:
a b c d e f g h
| डावाच्या
}}
[[Image:Staunton chess set.jpg|thumbnail|right|240px|डावाच्या
स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली.
==नियम==
ओळ ५७:
a b c d e f g h
| राजाच्या चाली; राजाकडील किल्लेकोट (पांढरा) आणि
}}
|{{बुद्धिबळ छोटे चित्र|=
ओळ १४३:
a b c d e f g h
| प्याद्याच्या चाली; e2 वरील प्यादे e3 किंवा e4 ला जाऊ शकते; c6 वरील प्यादे c7 वर जाऊ शकते किंवा दोन्हीपैकी एक काळा हत्ती मारू शकते;
h5 वरील प्यादे "एन पासंट" वापरून g5 वरील काळे प्यादे मारू शकते.
|-
|}
बुद्धिबळाचा प्रत्येक मोहरा विशिष्ट पद्धतीने चाली करतो.
* '''राजा''' उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल "किल्लेकोट" करू शकतो. किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे
# राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हाललेला नसेल,
# राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल,
# राजाला शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहर्यांचा रोख नसेल आणि किल्लेकोट
किल्लेकोट झाल्यावर राजाला शह देणे अवघड होते.
ओळ १६०:
* '''उंट''' तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्याने मूळ पांढर्या घरातला उंट पांढर्या व दुसरा नेहमी काळ्या घरातूनच हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटांपैकी एक पांढर्या तर दुसरा काळ्या घरात असतो.
* '''वझीर''' आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
* '''घोडा''' रिकाम्या किंवा भरलेल्या
*'''प्यादयांच्या''' चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत:
:*प्यादे एक घर पुढे रिकाम्या घरात सरकू शकते. जर प्याद्याची पहिलीच चाल असेल तर ते दोन रिकाम्या घरातून जाऊ शकते. प्यादे मागे जाऊ शकत नाही.
:*जर प्याद्याने पहिली दोन घरांची चाल केली आणि त्याच्या शेजारील घरात जर विरोधी प्यादे असेल तर विरोधी प्यादे "एन पासंट" वापरून पहिले प्यादे मारू शकते. ही चाल जणू पहिले प्यादे एकच घर चालले
:*
:*जर प्यादे सरकत शेवटाच्या पंक्तीत पोचले तर त्याला बढती मिळून खेळाडूच्या इच्छेनुसार ते वझीर, हत्ती, उंट किंवा घोडा बनू शकते.
घोडा सोडून कोणताही मोहरा दुसर्याला ओलांडून पलीकडे उडी मारू शकत नाही.
स्वत: बुद्धिबळाचा डाव 'शह
==इतिहास==
[[Image:Shatranj.jpg|thumb|250px|right|इराणी शतरंज संच, १२वे शतक, [[
===सुरुवात===
Line १८७ ⟶ १८८:
===आधुनिक खेळाची सुरुवात (१४५० - १८५०)===
[[शतरंज]]मधील मोहर्यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे. <ref>Davidson (1981), p. 9</ref>
[[Image:JaquesCookStaunton.jpg|left|240px|thumb|[[नथानिएल कुक]] यांनी १८४९ मध्ये बनवलेले मूळ [[हॉवर्ड स्टाँटन|स्टाँटन]] मोहरे, डावीकडून: प्यादे, हत्ती, घोडा, उंट,
इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही
हे नियम लगेचच पश्चिम युरोपात पसरले.
याच काळात बुद्धिबळावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. सर्वात जुने अजूनही टिकलेले छापील पुस्तक ''Repetición de Amores y Arte de Ajedrez'' (इंग्लिशमध्ये ''Repetition of Love and the Art of Playing Chess'') [[स्पेन]]च्या [[लुइस रामिरेझ दे लुसेना]] याने [[सालामांका]] येथे प्रसिद्ध केले..<ref>Calvo, Ricardo. [http://www.goddesschess.com/chessays/ricardovalencia.html Valencia Spain: The Cradle of European Chess]. Retrieved [[10 December]] [[2006]]</ref> लुसेना आणि त्यानंतरच्या १६ व्या आणि १७ व्या शतकातील तज्ज्ञांनी, उदाहरणार्थ, पोर्तुगालच्या [[पेद्रो दामिआनो]], [[इटली]]च्या [[जिओवान्नी लिओनार्दो डी बोना]], [[गिउलिओ सीझर पोलेरिओ]] आणि [[जिओअक्सिनो ग्रेको]] किंवा स्पेनचे धर्मगुरू [[रूय लोपेझ दे सेगुरा]] यांनी डावाची सुरुवातीला करावयाच्या चालींसंबंधीची मूलभूत तत्त्वे विकसित केली. त्यातूनच [[इटालियन गेम]], [[किंग्ज गँबिट]] आणि [[रूय लोपेझ]] सारख्या डावांची सुरुवात झाली.
|