"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५७:
== जीवन ==
आळेकरांचा जन्म [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] झाला. त्यांची आई म्हणजे [[काकासाहेब गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्यात]] झाले. [[इ.स. १९७२]] साली
शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्याछे मामा [[काकासाहेब गाडगीळ]] यांच्यामुळे काँग्रेस, [[साधना]] कार्यालयाजवळ घर असल्याने [[राष्ट्र सेवा दल]] आणि शेजारेच मोतीबाग असल्याने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघविचार]] असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या ' मिकीमाऊस आणि मेमसाब ' , ' महापूर ' , ' महानिर्वाण ' , ' बेगम बर्वे ' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ' महापूर ' , ' महानिर्वाण ' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले. कै. पं. [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला. ▼
▲'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची सुरुवात केली. थिएटर
जानेवारी २०१५मध्ये, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ’नाटककार सतीश आळेकर’ या विषयावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू [[नागनाथ कोत्तापल्ले]] आणि नाटककार [[दत्ता भगत]] यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
== कारकीर्द ==
Line ६६ ⟶ ७०:
! नाटक !! सहभाग !! प्रकाशन वर्ष (इ.स.) !! आवृत्ती !! प्रकाशक
|-
| [[अतिरेकी
|-
| [[एक दिवस मठाकडे]] || लेखन || [[इ.स. २०१३]] || ||
|-
| [[दुसरा सामना]] || लेखन || [[इ.स. १९८९]]|| || नीलकंठ प्रकाशन
|-
| [[बेगम बर्वे
|-
| [[महानिर्वाण
|-
| [[महापूर
|-
| [[मिकी आणि मेमसाहेब]] || लेखन || [[इ.स. १९७४]] || || नीलकंठ प्रकाशन
|-
| [[शनिवार-
|-
|}
Line ८६ ⟶ ९२:
! एकांकिका !! सहभाग !! प्रकाशन वर्ष (इ.स.) !! आवृत्ती !! प्रकाशक|-
|-
| [[आधारित
|-
| [[आळशी अत्तरवाल्याची गोष्ट]] || आधारित || [[इ.स. ]] || ||
|-
| [[कर्मचारी]] || आधारित || [[इ.स. ]] || ||
|-
| [[जज्ज]] || आधारित || [[इ.स. ]] || ||
|-
| [[झुलता पूल ]] || लेखन || [[इ.स. १९७२]] || || नीलकंठ प्रकाशन
Line ९२ ⟶ १०४:
| [[दार कोणी उघडत नाही ]] || लेखन || [[इ.स. १९९६]] || || नीलकंठ प्रकाशन
|-
| [[नशीबवान
|-
| [[बसस्टॉप]] || लेखन || [[इ.स. ]] || || नीलकंठ प्रकाशन
|-
| [[
|-
| [[
|-
| [[
|-
| [[यमूचे
|-
| [[
|-
| [[सामना]] || लेखन || [[इ.स. ]] || || नीलकंठ प्रकाशन
|-
| [[सुपारी]] || आधारित || [[इ.स. ]] || ||
|-
|}
Line १२१ ⟶ १३९:
* Documentary film on Satish Alekar directed by Atul Pethe (2008,90 mints)
(http://www.cultureunplugged.com/play/2003/Satish-Alekar--The-Playwright)
* [http://www.lokprabha.com/20130531/natak.htm एक दिवस मठाकडे-परीक्षण]
{{DEFAULTSORT:आळेकर, सतीश}}
|