"झांसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''झांसीझाशी''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे.

हे शहर [[झांसीझाशी जिल्हा|झांसीझाशी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.

==झाशीचे सुभेदार==
* राजा बिरसिंह देव – १६१३ – झाशीच्या किल्ल्याचा निर्माणकर्ता
* महाराजा छत्रसाल – १७२९-१७४२ च्या सुमारास किल्ला यांच्याकडेच होता.
* नारो शंकर – १७४२-१७५७ – नारो शंकर यांना पेशव्यांनी परत बोलावले.
* माधव गोविंद काकिर्डे , बाबुलाल कन्हई – १७५७-१७६६
* विश्वासराव लक्ष्मण – १७६६-१७६९
* दुसरे रघुनाथराव नेवाळकर – १७६९-१७९५ : हे अतिशय उत्तम असे व्यवस्थापक होते, त्यांनी झाशी संस्थानाचा महसूल वाढवण्यास मदत केली. यांनीच महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले.
* शिवराव नेवाळकर – १७९५ – १८१३
* रामचंद्रराव नेवाळकर – १८१३ – १८३५
* तिसरे रघुनाथराव नेवाळकर – १८३५ – १८३८ : १८३८ मध्ये यांचा मृत्यू झाला.
* गंगाधरराव नेवाळकर – १८३८-१८४३ : १८४२मध्ये यांचे लग्न मनकर्णिका हिच्या बरोबर झाले. मनकर्णिका चे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. या पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने प्रसिद्ध झाल्या.
* राणी लक्ष्मीबाई : १८४२- १८५८ (जन्म : १९ नोव्हेंबर १८३५; मृत्यू : १७ जून १८५८)

राणीचा जन्म काशी येथे झाला होता. वडील - मोरोपंत तांबे;, आई : भागीरथी तांबे

माहेरचे नाव : मनकर्णिका तांबे, टोपण नाव : मनू

राणी ४ वर्षाची असताना तिची आई वारली. तिचे वडील बिठूरमध्ये पेशवा न्यायालयात काम करत असत. पेशव्यांनीच नंतर मनूचा सांभाळ केला. तिने लग्नानंतर मुलाला (दामोदरराव) जन्म (१८५१) दिला पण तो जन्मानंतर ४ महिन्यातच मरण पावला. असे म्हणतात की राजा मुलाच्या मृत्यूनंतर परत सावरला नाही आणि २१ नोव्हेंबर १८५३ रोजी त्याचा मृत्यू झाला.

नंतर लक्ष्मीबाईंनी गंगाधरराव नेवाळकर यांच्या चुलत्याचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेतले. त्याचे नावही दामोदरराव ठेवण्यात आले.

१८५८ -१८६१ : इंग्रज अधिकारी

१८६१मध्ये इंग्रजांनी झाशीचा किल्ला आणि शहर जियाजीराव सिंदिया यांच्या हाती दिले.

१८८६मध्ये इंग्रजांनी झांशी परत घेतले.

हे शहर [[झांसी जिल्हा|झांसी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
{{साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे}}
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/झांसी" पासून हुडकले