"विजया वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४५:
* टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३.
* पीएच.डी. चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४.
 
==डॉ. विजया वाड यांनी यशस्वी केलेले शैक्षणिक प्रकल्प==
* आदिवासी मुलींची शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून स्वतः मुली दत्तक घेणे. इतरांस प्रवृत्त करणे. गणपती, दिवाळीत आदिवासींना जेवण
* कर्णबधिर - अंध बालके व नॉर्मल मुले - मेलजोल
* रुग्णालयांचे बालविभाग दिवाळी, नाताळात सजविणे. प्रार्थना करणे
* पदपथावरील मुलांसाठी गाणी - गोष्टी, छंदवर्ग गावोगावी कुमार - बालमेळावे
* मुलींची शैक्षणिक गळती थांबावी म्हणून मातामेळावे, पालक प्रबोधन, आत्मविश्वास वाटावा, भीती दूर व्हावी ह्यासाठी व्याख्याने
* स्वच्छ सुंदर विक्रोळी स्टेशन - पर्यावरण प्रकल्प - (१९९५)
* विक्रोळी (मुंबई) येथील उदाचल शाळेत ५०० मुले व ११ शिक्षक यांच्यासह प्रकल्प. (सृजन, संकल्पना व समन्वयक विजया वाड). या शाळेला ५० हजार रुपयांचे कॅथेपॅसिफिक अॅवॉर्ड मिळवून दिले.
* मुबईतील पोदार शाळेत ''हिरवे स्वप्न'', ''एक हिरवी गोष्ट'' हे पर्यावरण प्रकल्प. (तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांजकडून कौतुक २००२-०३)
* मुंबईतील पोदार मराठी शाळेचा एस्.एस्.सी.चा निकाल ५६ टक्क्यांवरून ९३.१२ टक्क्यांपर्यंत उंचावण्यात यश २००० ते २००३
* पोदार विद्यासंकुलकडून १५० पूरग्रस्त बालकांना दत्तक पालक मिळवून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात पुढाकार २६ जुलै २००५
* मराठी भाषाप्रकल्प
** भाषा शुध्दी प्रकल्प
** प्रमाण भाषा प्रकल्प
** पाठयपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प
** नाट्यीकरण प्रकल्प
** वाचनवेग प्रकल्प
(11) पौगंडावस्थेतील भारतीय मुलीच्या समस्या ह्या विषयावर अमेरिका,लंडन, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस येथे व्याख्याने.
(12) अनेक वृत्तपत्रांतून लेखन व 'लोकमत' ह्या वृत्तपत्रातून कुमार विश्वकोषाची झलक-दर आठवडयास लेखन.
 
== प्रकाशित साहित्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विजया_वाड" पासून हुडकले