"निशिगंधा वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२:
डॉ. '''निशिगंधा वाड''' या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
२००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांनी खास दिल्लीहून बोलावणे आले.
निशिगंधा वाड यांच्या नावाचा 'डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल, कल्चरल ट्रस्ट .आहे.
==निशिगंधा वाड यांनी ्भूमिका केलेल्ली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका==
* वाजवा रे वाजवा (मराठी चित्रपट)
* 'सोनी पल' या हिंदी वाहिनीवरील 'खुशियों की गुल्लक आशी' या मालिकेतील प्रभा शुक्ला या साध्या, सरळ आईची भूमिका (सप्टेंबर २०१४)
* झी मराठी या वाहिनीवरील कुलवधू नावाची मालिका (१७ नोव्हेंबर २००८पासून)
|