"निशिगंधा वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०:
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव = डॉ. विजया वाड
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = ईश्वरी (कन्या)
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
ओळ ३२:
डॉ. '''निशिगंधा वाड''' या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या१९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात आल्या. आणि बारावीला मेरिटमध्ये तिसर्या आल्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुइया कॉलेजात.
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
|