"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १,०८३:
* बार्शी तालुका भगवंत मित्रमंडळ यांचे बार्शी तालुकाभूषण, भगवंतरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे कमलेश मेहता, राजेंद्र मिरगणे आणि नामदेव घायतिडक यांना.
* जेम्स अॅन्ड ज्वेलरी फेडरेशनचा अनमोल रत्न पुरस्कार : पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक दाजीकाका गाडगीळ यांना.
* महाराष्ट्र टाइम्सचा युवा आयकॉन पुरस्कार : बारा भाषांचे संगणकीय शब्दकोश निर्माण
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर साहित्यरत्न पुरस्कार : खगोलशास्त्रातील भरीव साहित्यसेवेबद्दल ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश तुपे यांना
* हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हडपसर क्रीडारत्न पुरस्कार : संजय टकले यांना
ओळ १,१०७:
* ओम साईसेवा ट्रस्टचा साईरत्न पुरस्कार : काकासाहेब दीक्षित यांना
* पिंपरी येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या वतीने दिला जाणारा अशोकरत्न पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांना (२०१२)
* विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचा २०१३ सालचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार : अपंगांना स्वावलंबी आणिआत्मनिर्भर बनविण्याचे काम
==राजकीय पुरस्कार==
ओळ १,११४:
==वसुंधरा पुरस्कार==
* निसर्ग व पर्यावरणाच्या जतन-संवर्धनाचा संदेश
** किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार : ठाण्याच्या ’जलवर्धिनी’ संस्थेचे उल्हास परांजपे यांना.
** वसुंधरा मित्र पुरस्कार : संजय अणेराव (चिपळूण), प्रेमसागर मेस्त्री (महाड) आणि जिल्पा व प्रशांत निजसुरे (दापोली) यांना.
ओळ १,१६८:
* गांधीभवन रोटरी क्लब ऑ्फ पुणे तेफे रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : २४ वर्षांपासून ’सवाई गंधर्व महोत्सवा’चे निवेदन करणारे आनंद देशमुख यांना.
* दि इन्स्टिट्यूड ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाचा(ICAI) बेस्ट ब्रॅन्च : पिंपरीच्या ICAIच्या शाखेला.
* लक्ष्मीबाई गोखले प्रतिष्ठानचा पुरस्कार : उद्योजिका अमृता कोल्हटकर, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुष्पा पुसाळकर पुरस्कार : रोहन प्रकाशनाच्या ’असा घडला भारत’ या ग्रंथास.
* जे.आर.डी. टाटा पुरस्कार :
ओळ १,१८५:
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’अन्य’ पुरस्कार :
** अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून अपंगांसाठी काम करणारे डॉ. सुरेश व्ही. आडकर यांना.
** बाळांमधील जन्मजात एच.आय.व्ही. पॉझिटिव्हचे प्रमाण कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
** विंचूदंशावरील संशोधन व उपचारांबद्दल जगभरातून सन्मान मिळालेले डॉ.हिंमतराव बावस्कर यांना
** दंत आरोग्यासाठी जनजागृती करणारे डो. उल्हास वाघ यांना आणि,
** गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून
* वर्ल्ड विमेन लीडरशिप काँग्रेस अॅन्ड अॅवॉर्डतर्फे दिला जाणारा वूमन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर पुरस्कार : पुण्यातील उद्योजिका आणि ’एसआरपी इलेक्ट्रॉनिका’च्या संचालिका शिल्पा पोफळे यांना.
* पिंपरी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार : विनायक चक्रे यांना
ओळ १,२०९:
* उत्कृष्ट संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम पारितोषिक बुचकेवाडी (ता. जुन्नर) आणि साकुर्डे (ता. पुरंदर), द्वितीय पारितोषिक करंजगाव (ता. भोर) आणि कन्हेरी (ता. बारामती), तृतीय पारितोषिक राजेवाडी (ता. पुरंदर) आणि वागजवाडी (किकवी) या गावांना देण्यात आला.
* महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार : पुणे महापालिकेच्या ६ नंबरच्या शाळेचे मुख्याद्यापक बाळकृष्ण बाचल यांना.
* हृदयमित्र प्रतिष्ठानचा डायबेटिस मित्र पुरस्कार : ३०६ मधुमेही बालकांना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी
* पुणे विद्यापीठाचे वार्षिक पुरस्कार :
** उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : अव्यावसायिक विभागात - गरवारे वाणिज्य महाविद्यालय (पुणे); हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला (दुसरा क्रमांक); ग्रामीण विभागात - इंदापूरच्या इंदापूर तालुका कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला; अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजाला (दुसरा क्रमांक).
ओळ १,२२३:
* प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे दिलेला गुरुवर्य [[शंकरराव कानिटकर]] पुरस्कार : डॉ. [[ह.वि. सरदेसाई]] यांना.
* रोटरी क्लब ऑफ पुणे (शनवारवाडा)तर्फे व्यावसायिक निपुणता पुरस्कार : डॉ. मिलिंद भोई यांना
* पिंपरी चिंचवड महापालिकाचा
* के. सुब्रमणियम पारितोषिक : दिल्लीच्या आयडीएसए संस्स्थेचे संरक्षण विश्लेषक डॉ. अजेय लेले यांना.
* नेत्रतज्ज्ञ मधुसूदन झंवर यांना एक्सलन्स पुरस्कार
ओळ १,२४३:
** रोटरी जनरल करानी खेल पुरस्कार : बाल जलतरणपटू अलिवाह कुवावाला हिला
** रोटेरियन रणवीर व नीलम राठोड व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : गंगाराम चव्हाण याला;
** कै. रुक्मिणी नारायण करवा उभरता व्यावसायिक पुरस्कार : स्वतःचा व्यवसाय करून वार्षिक उलाढाल एक कोटीच्या वर
* सीआयआय-एक्झिम बँकेतर्फे ’सिग्निफिकंट अचिव्हमेन्ट ऑन द जर्नी टुअर्ड्स बिझिनेस एक्सलन्स’ पुरस्कार : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीला.
* सहकारी बँकांसाठी देण्यात येणारा ’बँको’पुरस्कार : पुण्यातील कॉसमॉस बँकेला.
ओळ १,३५५:
* जनअदालत संस्थेचा वकील गौरव पुरस्कार : अॅडव्होकेट असुंता पारधे यांना
* इंटरनॅशनल विमेन्स आंत्रप्रेनियल चॅलेंज पुरस्कार : कांचन नायकवाडी, सुजाता सारावगी, किरण शर्मा यांना
* रोटरी क्लब ऑफ पाषाण(पुणे) यांचे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : महिला बचत गट व पर्यावरण क्षेत्रात काम
* अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार : डॉ. आत्माराम पवार लिखित ’औषधे घेताना’ हे पुस्तक प्रकाशित
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सारग्रंथ संस्थेचा शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी ’गोल्डन एज्युकेशनिस्ट ऑफ इंडिया’ हा पुरस्कार : माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डॉ. बी.एस. कुचेकर यांना
* महिला उद्योजिका पुरस्कार : संदीपा कानिटकर
ओळ १,३६५:
* पुणे महापालिकेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार : महापालिकेचे शिक्षक रमेश दळवी यांना
* महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूटतर्फे उत्तम गुणवत्ता पुरस्कार : जाहिरात गुरू प्रल्हाद कक्कर यांना
* महाराष्ट्र टाइम्सचा युवा आयकॉन पुरस्कार : बारा भाषांचे संगणकीय शब्दकोश निर्माण
* नेहरू युवा केंद्राचा नेहरू युवा पुरस्कार : होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. दीप्ती पोतदार यांना
* नॉन रेसिडेन्ट इंडियन पेरेन्ट्स असोसिएशनतर्फे(नृपो) न्यायमूर्ती ना. ल. अभ्यंकर पुरस्कार : आरोग्य सेवा मेडिकल अॅकॅडमी ऑफ इंडिया ट्रस्टच्या एस रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांना
ओळ १,३८४:
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ [[आचार्य अत्रे पुरस्कार]] : डॉ.आनंद शेडगे
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात
* कॉम्रेड अशोक मनोहर मित्र परिवार समितीचा युवा ऊर्जा पुरस्कार : दादाराव पाटेकर यांना
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने
ओळ १,४५८:
* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरद्वारा वितरित वित्तीय सेवा प्रावीण्य पुरस्कार : लाइफ इन्श्युअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला.
* महाराष्ट्र सरकारचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार : पुणे विद्यापीठाच्या ’पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ला (रौप्य पदक)
* पुण्यातील कुल फाउंडेशनतर्फे देण्यसत
* महाराष्ट्र संपादक परिषदेचे पुरस्कार :
** संपादक मल्हार अरणकल्ले, वासुदेव कुलकर्णी, किशोर जामकर, जयप्रकाश पवार, राजा माने, यमाजी मालकर, आबा माळकर, धनंजय राजे, निखिल वागळे, विजय शेट्टी यांना
ओळ १,४९२:
* कोल्हापूर येथील वीमेन्स डेव्हलपमेंट, एज्युकेशन अॅन्ड पब्लिक वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ’उद्योगभूषण पुरस्कार’ : इंदापूर येथील डेअरी अॅन्ड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेडचे(सोनाई दूधचे) अध्यक्ष दशरथ माने यांना.
* पुण्यातील मालती माधव पटवर्धन प्रतिष्ठानचा शैक्षणिक क्जार्याबद्दलचा ’द्रोणाचार्य पुरस्कार’ : प्रा. मोहन शिंदे यांना
* चेन्नई येथील टेक्नोट्रान्स इंडिया प्रा.लि. चा ग्रीन प्रिंटर्स पुरस्कार : सिक्स सिग्मा कार्यपद्धतीचा वापर करून अत्याधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचा वापर
* बँकिंग फ्रंटियर मासिकाच्या वतीने दिला जाणारा बेस्ट चेअरमन पुरस्कार : जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांना
* बँकिंग फ्रंटियर मासिकाच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट वार्षिक अहवाल पुरस्कार : जनता सहकारी बँकेला
ओळ १,५३१:
** यशवंत व लीला करंदीकर स्मृती पुरस्कार : सुरंजन खंडाळकर यांना
** डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार : रमाकांत गायकवाड यांना
* [[ओ.पी. नय्यर]] पुरस्कार : भारतीय संगीतात अलौकिक कामगिरी
* पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार : उस्ताद शाहीद वरवेझ यांना
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक सभेचे ऋग्वेदभूषण पुरस्कार : डॉ.प्रभा अत्रे, सावनी कुलकर्णी यांना.
ओळ १,५८८:
* माई देशपांडे यांचे स्मृतिदिनानिमित्त सामाजिक कृतज्ञता पुरस्कार : गेल ऑम्वेट पाटणकर, श्रुती भोसले, चैताली माजगावकर, आणि राजाराम शेलार यांना.+
* डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानचे मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार : ? यांना
* रमा-श्रीधर संरुती न्यासचा ’रमा-श्रीधर स्मृती’ पुरस्कार : सीमेवर
* लक्ष्मीबाई गोखले प्रतिष्ठानचा पुरस्कार : ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’सह्याद्री संजीवनी सन्मान’ पुरस्कार :
** गडचिरोली जिल्ह्यात लोकबिरादरी प्रकल्प राबविणारे डॉ. प्रकाश आणि सौ. मंदाकिनी आमटे यांना.
ओळ १,५९९:
* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे ’अन्य’ पुरस्कार :
** अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून अपंगांसाठी काम करणारे डॉ. सुरेश व्ही. आडकर यांना.
** बाळांमधील जन्मजात एच.आय.व्ही. पॉझिटिव्हचे प्रमाण कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
** विंचूदंशावरील संशोधन व उपचारांबद्दल जगभरातून सन्मान मिळालेले डॉ.हिंमतराव बावस्कर यांना
** दंत आरोग्यासाठी जनजागृती करणारे डो. उल्हास वाघ यांना आणि,
** गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणार्या श्रीसिद्धिविनायक न्यासाला.
* देवांग कोष्टी समाजाचे देवांग पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आसलकर आणि मोहन भंडारे यांना.
* समन्यायी विकासाला प्रोत्साहन
* माणूस प्रतिष्ठानतर्फे ’श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार : शिरूर तालुक्यातील ’विज्ञान आश्रम’ या संस्थेस.
* सामाजिक कृतज्ञता निधी या संस्थेचे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार : मानव कांबळे, रुबीना पटेल आणि गिवंद पानसरे यांना.
* अभिजित कदम मेमोरियलतर्फे मानवता पुरस्कार : विंचूदंशावर औषध
* स्वामी हरदास फाउंडेशनचा सिद्धसेवा पुरस्कार : समाज व निसर्गसेवा संघाचे अध्यक्ष न.वि. देशपांडे यांना
* सजग नागरिक मंचाचा माहिती अधिकार पुरस्कार : संगमनेरचे गणेश
* मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार : दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि पार्किन्सन मित्रमंडळ यांना.
* अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र या संस्थेचा ’अपंग कल्याणकारी सेवा पुरस्कार’ : सुदाम भोंडवे आणि अॅडव्होकेट गिरीश शेवते यांना.
ओळ १,६३२:
* सातगाव पठार येथे प्रदान केलेले अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार : तमाशा कलावंत दत्ता नेटके व संध्या नेटके
* मृत्युंजय प्रतिष्ठानचा शिवाजीराव सावंत स्मृति समाजकार्य पुरस्कार (मृत्युंजय पुरस्कार) : उद्योजक सुरेश हुंदरे
* [[पु.भा.भावे पुरस्कार]] : कुटुंब संस्थेचा प्रसार
* प्रतापगड उत्सव समितीचा वीर जीवा महाले पुरस्कार : समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर(की अपर्णा वाघ?) यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा गोपीनाथ बोकील अधिवक्ता पुरस्कार : अॅड. ललित चव्हाण यांना
ओळ १,६४४:
* महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात येणारा [[बाया कर्वे पुरस्कार]] : मीरा बडवे यांना.
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा क्रांतिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनचे ’अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ : [[मेधा पाटकर]] यांच्या ’नर्मदा नवनिर्माण अभियान’ला व पीडित व्यक्तींसाठी काम
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचा]] कृषि विज्ञान प्रसारासाठी पुरस्कार : अॅग्रोवन वर्तमानपत्राला
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] अन्य पुरस्कार : फलटणच्या निंबकर इन्स्टिट्यूटचे बी.व्ही. निंबकर, मनोहर राईलकर(पुणे), सुलभा शिरवईकर(मुंबई), राजेंद्र चौधरी(आर्वी-वर्धा जिल्हा) व नागेश मोने(सांगली) यांना
ओळ १,६६३:
* फेडरेशन ऑफ इंडियन कल्चरल राह(?) प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला आंतरराष्ट्रीय विश्वशांती पुरस्कार : वाघेश्वर विद्यालयाचे प्रा. सुखदेव तांबे यांना.
* साईसेवा चॅरिटेबल ट्रस्टचा जनकल्याण पुरस्कार : पुण्याच्या नर्गिस दत्त स्मृती स्मारक कर्करोग संस्थेचे सचिव डॉ. बी.एम नेने यांना
* पुणे महापालिका
* लोकमान्य सेवा संघाचा समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार : लैंगिक शिक्षणासाठी काम
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समाज वैभव पुरस्कार : शिरोळचे आमदार डॉ. आप्पासाहे ऊर्फ सा.रे. पाटील यांना
* नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने समर्पित कार्यकर्ता पुरस्कार : कैलास कदम आणि अॅड.के.डी. शिंदे यांना
ओळ १,६७१:
* पुण्यातील प्रभात मित्रमंडळाचा प्रभात पुरस्कार : अंध-अपंगांसाठी काम करणारे राहुल देशमुख यांना.
* औरंगाबाद येथील रमा श्रीधर स्मृती न्यासाचा पुरस्कार : समाज कार्यकर्त्या आशा मिलिंद म्हस्के यांना(२०१३), सखाराम कुलकर्णी(२०१०), डॉ.अविनाश पोळ(२०११?)
* मुस्लीम समाजात उत्कृष्ट काम
* महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने दीनबंधू पुरस्कार : कामगार नेते नरसय्या आडम यांना
* निगडी येथील सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिक संस्थानच्या वतीने मनुश्री पुरस्कार : लेवा पाटीदार समाजाचे रत्नाकर रामचंद्र पाटील यांना सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल.
ओळ १,६७९:
* ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबचा नवरत्न पुरस्कार : डीएसके टोयोटाचे शिरीष कुलकर्णी यांना.
* निसर्गसेवक पुरस्कार : संध्या चौगुले यांना
* रंगत-संगत प्रतिष्ठानचा जिंदादिल पुरस्कार : यकृतदान
* सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंचातर्फे सत्यशोधक जीवनगौरव पुरस्कार : उत्तम पाटील यांना
* हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान (रहाटणी-पुणे) याच्यातर्फे प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाजसेवा पुरस्कार : भागवत गुरुजी यांना
* संग्राम प्रतिष्ठानचा संग्राम गौरव पुरस्कार : नोकरी सांभाळून राज्यभर मोफत व्याख्यानांद्वारे समाज प्रबोधन, योगप्रचार आणि विपश्यना, ध्यान यांचा प्रचार करणारे दत्ता कोहिनकर यांना.
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सम्राट अशोकाचे विचार जनमानसात
* सम्राट अशोक सर्वांगीण विकास सोसायटीतर्फे दिला जाणारा अशोक मित्र पुरस्कार : सोलापूरचे दिगंबर विठ्ठल देशमुख यांना
* गांधी फोरमचे महाराष्ट्र राज्य आदर्श समाजसेवक पुरस्कार : डॉ. रंगनाथ गांधी (सोलापूर), अच्युत गोडबोले (पुणे), अॅडव्होकेट भास्कर नेर्लेकर (सोलापूर), श्रीकांत बेणी (नाशिक) आणि अॅडव्होकेट रमा सरोदे (पुणे) यांना.
ओळ १,६९९:
* एम.आय.टी.चा पुरस्कार : माजी कलेक्टर व सिक्कीमचे आजी(२०१३) राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना
* कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय एकात्मता पुरस्कार : अण्णा हजारे यांना
* नारी समता मंचातर्फे कन्या महाराष्ट्राची पुरस्कार : पंढरपूर येथील एच्आय्व्हीबाधित आणि अनाथ मुलांसाठी काम
* महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठानतफे दिला गेलेला ’गदिमा’ पुरस्कार (७ सप्टेंबर २०१३) :
** गदिमा शैक्षणिक विकास पुरस्कार : अमित गोरखे यांना
ओळ १,७१४:
* महाराष्ट्र सरकारचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार शंकर तडाखे यांना
* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार : महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकासमंत्री आणि पंढरपूर देवस्थानाच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांना
* महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा (१८वा) [[बाया कर्वे पुरस्कार]] : शैक्षणिक क्षेत्रात काम
* रोटरी लीडरशिप एक्सलन्स पुरस्कार : ’किर्लोस्कर सिस्टिम्सच्या’ कार्यकारी संचालक मानसी किर्लोस्कर यांना समाजसेवा आणि समाजकल्याण क्षेत्रातील योगदानासाठी.
* [[प्रभा अत्रे]] यांनी सुरू केलेला आबासाहेब अत्रे पुरस्कार : समाजसेवक अनंत धोंडू ऊर्फ अप्पा शिरगावकर यांना
ओळ १,७३२:
** सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार : बेला शेंडे यांना ’तुह्या धर्म कोणचा’ या चित्रपटातील गाण्यासाठी.
** पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चि्त्रपटाचा पुरस्कार : फँड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना.
** सर्वोत्कृष्ट बालकलाकार : फँड्रीत काम
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-प्रशासनासाठी देण्यात येणारे पुरस्कार : साखर आयुक्तालयाच्या ’वेब पोर्टल’ आणि ’रिअल टाईम क्रेन क्रशर रिपोर्ट’ या प्रकल्पांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल अॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम
* महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतला उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पुणे विभागासाठीचा प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे ज्ञानेश्वर रायते यांना.
* महाराष्ट्र सरकारतर्फे शिवनेर भूषण पुरस्कार : पोलीसाधिकारी आशुतोष डुंबरे यांना.
* महाराष्ट्र सरकारचा [[श्री.पु. भागवत]] उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार : [[राजहंस प्रकाशन]] या संस्थेला.
* महाराष्ट्र सरकारचा [[विंदा करंदीकर]] जीवनगौरव पुरस्कार : साहित्यिक [[वसंत आबाजी डहाके]] यांना.
* महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेत काम
** उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार :पुणे विद्यापीठाला
** उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार : पुणे विद्यापीठाच्या माजी समन्वयक डॉ. शाकिरा इनामदार यांना.
ओळ १,७५७:
** डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार : पुसद येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानला.
** वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार : अॅग्रोवनचे जळगावमधील बातमीदार जितेंद्र पाटील आणि सकाळचे नगरचे निवासी संपादक अॅड. बाळ ज. बोठे यांना.
** जिजामाता कृषिभूषण पुरस्कार : ९ महिला
** वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : १६
* महाराष्ट्र सरकारचे छत्रपती जीवनगौरव पुरस्कार : कुस्तीचे संघटक बाळासाहेब लांडगे (२००९-१०); अटल बहादुर सिंग(२०१०-११); क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (२०११-१२) यांना.
* महाराष्ट्र सरकारचे [[शिवछत्रपती पुरस्कार]] :
ओळ १,७७१:
* भारत सरकारचे २०१३ सालचे पद्मश्री पुरस्कार : डॉ. मिलिंद वसंत कीर्तने, तबलावादक विजय घाटे, डॉ. [[नरेंद्र दाभोळकर]] (मरणोपरान्त), डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, प्रतापराव पवार, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री विद्या बालन, क्रिकेट खेळाडू युवराज सिंग वगैरे १०१ जण.
* भारत सरकारचे वीरता (बाल) पुरस्कार :
** टाकीत बुडालेल्या लहान बहिणीला बाहेर
** बिबट्यापासून लहान मुलाला
** स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन मुलींचा जीव
** चार हल्लेखोरांचा एकटीने मुकाबला
** महाराष्ट्रातील अन्य पुरस्कारप्राप्त बालके : संजय नवासू सुतार, अक्षय जयराम रोज, रोहित रवी जनमाची यांना.
** मरणोत्तर पुरस्कार : उत्तर प्रदेशातील मौसमी कश्यप व आर्यन राज शुक्ला, मणिपूरमधील एम. खाइंग्थे, मिझोराममधील मलास्वाम्थुलंगी आणि नागालँडमधील एल.मनियो चाची या पाच बालकांना.
ओळ १,८१७:
* भारत सरकारचा बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रोजेक्ट ऑफ इंडिया पुरस्कार : बारामती कृषी पर्यटनाला
* भारत सरकारच्या स्वायत्त एसएमई संस्थेचा इंडिया एसएमई हा राष्ट्रीय पुरस्कार : पुण्यातील ज.बी. केमिकल्सचे श्रीधर जोशी यांना.
* भारत सरकारचे निर्यात पुरस्कार : जॅब्स इंटरनॅशनल या मसाले निर्यात
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : अॅडव्होकेट एम.बी. वाघमारे यांना.
* महाराष्ट्र सरकारचे पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार :
ओळ १,८२६:
* महाराष्ट्र सरकारचा २०१२-१३चा [[सावित्रीबाई फुले]] पुरस्कार : श्रुती नाझिरकर यांना
* केंद्र सरकारचा उत्कृष्ट पंचायत राज पुरस्कार(२०१२-१३) : महाराष्ट्र सरकारला + एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि चौदा ग्राम पंचायतींना..
* केंद्र सरकारचा सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे यशस्वी उद्योजकांना देण्यात येणारा राष्ट्रपती पुरस्कार : गुजराथमधल्या छोट्याशा गावी ’एसकेपी’ बेअरिंग्ज उभारून भरभराटीला
* महाराष्ट्र सरकारचे महाकवी संस्कृत साधना पुरस्कार : ललिताशास्त्री आर्वीकर (नागपूर), डॉ. अजित कुलकर्णी (पुणे), डॉ. शं.भा. चांदेकर (पुणे), डॉ. शिवराम जाधव (सातारा), पंडित श्रीनिवास पुजारी मदनूरकर (नांदेड), वेदशास्त्रसंपन्न शांतारामशास्त्री भानोसे आणि डॉ. उमा वैद्य (मुंबई) यांना.
* [[यशवंतराव चव्हाण]] राष्ट्रीय पुरस्कार : कोकण रेल्वेचे शिल्पकार ई. श्रीधरन यांना.
ओळ १,८५१:
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राष्ट्रीय महिला संशोधन पुरस्कार : पुणे येथील डॉ. सरोज घासकडवी यांना
==साहस पुरस्कार==
==साहस पुरस्कार== * कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राष्ट्रीय महिला साहस पुरस्कार : रायगड येथील उमाताई पवार यांना * पिंपरीच्या साईनाथ मेमोरिअल ट्रस्टतर्फे संघर्षमय परिस्थितीवर मात करण्याऱ्या महिलांना दिले जाणारे भूदेवी पुरस्कार : नलिनी इनामदार, पुष्पलता मारटकर, विजया राऊत, ज्योती रांगणेकर, सिंधू राणे यांना▼
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राष्ट्रीय महिला साहस पुरस्कार : रायगड येथील उमाताई पवार यांना
▲
==साहित्य पुरस्कार==
Line १,९११ ⟶ १,९१३:
* छावा काव्य पुरस्कार : संजय जगताप, मनमोहन जालेलपोलू, संगीता जोशी, वर्षा बालगोपाल आणि नितीन यादव या कवींना.
* प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉञ मित्र मंडळ या संस्थांतर्फे [[यशवंतराव चव्हाण]] साहित्य पुरस्कार : रमेश इंगळे उत्रादकर, अस्मिता जोगदंड-चांदणे, नागराज मंजुळे आणि दासू वैद्य यांना.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार :
* पुणे नगर वाचन मंदिराचा [[श्री.ज. जोशी]] साहित्य पुरस्कार : नीलिमा बोरवणकर यांना.
* पुणे नगर वाचन मंदिराचा [[श्री.ना. बनहट्टी]] पुरस्कार : रवि परांजपे यांना.
Line १,९३० ⟶ १,९३२:
* रानवारा या संस्थेतर्फे
** निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्कार : डॉ. नीलिमा देसाई यांना
** इंदिरा गोविंद पुरस्कार : ’रानवारा’ मासिकात लेखन
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार (२०१४)
** [[साने गुरुजी]] पुरस्कार : चित्रकार व लेखक ल.म. कडू यांना त्यांच्या ’खारीचा वाटा’ या पुस्तकासाठी
Line २,०३२ ⟶ २,०३४:
* महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा पुरस्कार : डॉ. [[यु.म. पठाण]] यांना
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.ह. आपटे पुरस्कार : डॉ. अशोक कुकडे यांच्या ’कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाला
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.के. बेहेरे पुरस्कार : विजय शिंदे यांच्या ’ब्रह्मपुत्रेच्या
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे -
** डॉ. ह.वि. इनामदार पुरस्कार : डॉ. स्वाती कर्वे यांच्या ’लघुकादंबरीचे साहित्यरूप’ या ग्रंथाला
Line २,०७१ ⟶ २,०७३:
** नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृति पुरस्कार : दैनिक सामनाचे योगेश त्रिवेदी यांना
** कॉम्रेड सरमळकर स्मृति पुरस्कार : दैनिक पुण्यनगरीचे रमेश औताडे यांना
* महाराष्ट्र पत्रकार संघाचा नवरत्न पुरस्कार : चिपळूण नगरपालिकेत मुख्याधिकारी असताना बायोगॅसपासून वीजनिर्मिती, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रकल्प यशस्वीरीत्या
* महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)तर्फे ग्रंथ पुरस्कार :
** वैचारिक - बाईमाणूस(करुणा गोखले)
Line २,१२४ ⟶ २,१२६:
* स्नेहवर्धन प्रकाशनाचे ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार (कंसात साहित्यकृती) : अनुबंध प्रकाशन (ब्रीद तुझे जगी दीनानाथा), [[मोहन आपटे[[(प्राचान भारतीय गणित), डॉ. रवींद्र ठाकूर (साहित्यिक आनंद यादव), डॉ. [[रामचंद्र देखणे]] (आषाढी), पुष्पा फडके (मराठीसाठी लोकनगरी), ग्रामीण साहित्यिक प्राचार्य [[रा.रं. बोराडे]] (एकदा असं झालं) यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचा कार्यश्रेष्ठता पुरस्कार : प्रा. राम शिंदे यांना
* आंबेडकरांच्या आई भीमाबाई यांच्या स्मरणार्थ संबोधी प्रतिष्ठानचा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार : भारतीय समाजातील जातिव्यवस्था या विषयात संशोधन
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]]
** म.सा.प.सन्मान : मंगेश पाडगावकर यांना
Line २,१३७ ⟶ २,१३९:
** प्राचार्य सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर पुरस्कार : डॉ. उदय कुमठेकर यांना
* महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे डॉ.निर्मलकुमार फडकुले पुरस्कार : उल्हास पवार, सदानंद मोरे यांना
* लोकराजा राजर्षी शाहू महाराज समाज विकास बहुउद्देशीय संस्थेचा महाकवी वामनदादा कर्डक काव्य पुरस्कार : गौरवकुमार आठवले यांना.
* साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२०१३) : डॉ. [[माधवी वैद्य]]
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[गं.ना. जोगळेक]]र पुरस्कार : डॉ. [[रा.चिं. ढेरे]] यांना
Line २,२४७ ⟶ २,२४९:
* ’माणूस’कार श्री.ग. माजगावकर यांच्या नावाचा [[श्रीगमा पुरस्कार|श्रीगमा स्मृति पुरस्कार]] : पर्यावरण चळवळीतले [[दिलीप कुलकर्णी]] यांना
* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे गोविंदभाई श्रॉफ स्मृति पुरस्कार आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीधर गोगटे यांना
* एल.टी. मारणे मेमोरियल पाहाउंडेशनतर्फे ’लक्ष्मणराव तुकाराम मारणे स्मृति समर्पण पुरस्कार : पुणे शहरातील ’निवारा’ या वृद्धाश्रम
* अठरावा एस.बी. जोशी स्मृती पुरस्कार : तीन दशके अपूर्ण राहिलेल्या चिनाब नदीवरच्या पुलाचे डी.टू.एस. इन्फ्रास्ट्रक्चरचे पूल बांधणी रचनातज्ज्ञ डी.डी. शर्मा यांना
* पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे फुले स्मृती पुरस्कार(मरणोत्तर) : महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीत मोठे योगदान असलेले दिवंगत कामगार नेते कै. विजय जाधव यांना.
* नागपूरच्या ज्ञानेश प्रकाशनातर्फे शैलजा काळे स्मृती पुरस्कार : डॉ. [[तारा भवाळकर]] यांना
* पुणे श्रमिक संघाचा सि.पु. थत्ते पुरस्कार : छायाचित्रकार ..... यांना
* यमुना हरी फडके व तारामती कृष्ण गोखले याच्या स्मृतीनिमित्त पुणे मराठी ग्रंथालयाचा मातृस्मृती पुरस्कार : पारधी महिला संघटनेचे काम
* ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्था पुरस्कृत विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृति पुरस्कार : विश्वास देवकर(२०१२)
* भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनाचा डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार : पत्रकार आणि लेखक ब.ना.जोग यांना
Line २,३१५ ⟶ २,३१७:
* रोटरी क्लबच्या पुणे मेट्रोच्या वतीने उत्कृष्ट ग्राहकसेवेसाठी व्यावसायिक सेवा पुरस्कार : महावितरणचे जनमित्र नीलेशकुमार इंगळे, प्रकाश खाडे, गुलाब गायकवाड, प्रकाश गायकवाड, दिलीप चव्हाण, सागर जाधव, मंगेश डावंगे, हरी दुगाने, अशोक बनकर, सुरेश भोकरे, गणेश राऊत, बळीराम लोंढे, आणि विजय शिंदे यांना.
* [[राजा परांजपे]] प्रतिष्ठानचे तरुणाई पुरस्कार : कवी-अभिनेते [[किशोर कदम]], गायक [[स्वप्नील जोशी]], दिग्दर्शक महेश लिमये, आणि अभिनेत्री आणि विशेष खेळाडू गौरी गाडगीळ यांना.
* उत्कर्ष कलामंचचे [[बाबासाहेब पुरंदरे]] यांच्या हस्ते दिले गेलेले रणरागिणी पुरस्कार : भरतनाट्यम नर्तिका आणि गोखले कन्स्ट्रक्शनच्या संचालक पूनम गोखले, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री व दिगदर्शिका प्रतिमा दाते, गरजूंना वैद्यकीय सेवा
* पुणे जिल्ह्यातील चंचवडगाव येथील गांधी पेठ तालीम मित्रमंडळातर्फे विविध पुरस्कार :
** क्रांतिवीर चापेकर पुरस्कार : डॉ. प्रताप कोठारी यांना.
Line २,३२७ ⟶ २,३२९:
* दिल्लीच्या इंटरनॅशनल बिझिनेस काउन्सिलतर्फे ’इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार’ : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* लक्ष्मीबाई गोखले प्रतिष्ठानचा पहिला लक्ष्मीबाई गोखले स्मृती पुरस्कार : गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना
* पुण्यातील चिंचवड येथील साहित्य व कला मंडळातर्फे विविध क्षेत्रांत काम
* शक्ती या नावाने चालविल्या
* महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समितीच्या वतीने हिंदीच्या सर्वाधिक वापराबद्दल राजभाषा पुरस्कार : आय.डी.बी.आय. बँकेला.
* आदित्य प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार : हेमलकसा येथील लोकबिरादरीप्रकल्पाचे प्रमुख डॉ. [[प्रकाश आमटे]] आणि डॉ. [[मंदा आपटे|मंदाताई आपटे]] यांना
Line २,३३७ ⟶ २,३३९:
* महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुरस्कार : संजय गुरव, कांचन जोशी, दत्ता भारती, बाबुराव मोरे आणि ज्ञानेश्वर वांढरे यांना.
* सह्याद्री प्रतिष्ठान (पिंपरी)चे ’सह्याद्री पुरस्कार’ : शिवप्रेमी कलामंच, सावरकर मंडळ, हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र सेना, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान या संस्थांना.
* भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे आणि नंदकुमार कल्चरल अॅकॅडमीतर्फे दिला जाणारा नेहरू युवा पुरस्कार : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम
* भारतीय जैन संघटनेच्या महिला विभागाच्या वतीने शैक्षणिका कार्यासाठी देण्यात येणारा ’शैक्षणिक’ पुरस्कार आणि नंदकुमार कल्चरल सोसायटी आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने सामाजिका कार्यासाठी दिला गेलेला नेहरू युवा पुरस्कार : रिटा शेटिया यांना.
* बुद्धविहार कृती समितीचे पुरस्कार :
Line २,३४९ ⟶ २,३५१:
** शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार : इतिहासाचे अभ्यासक प्रमोद मांडे यांना
** महाराणी ताराराणी पुरस्कार :आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजिक खेळाडू इंदिरा गायकवाड यांना.
* गणपती उत्सवात पडद्यामागे राहून उल्लेखनीय काम
* गुरुकुल प्रतिष्ठानचा पुरस्कार : प्रमिला खैरे, राणी चितळे, उषा जोशी, डॉ. प्रकाश भातंब्रेकर यांना.
* श्री गुरुदेव सेवा मंडळ (चिखली-पुणे)यांच्या तर्फे सेवाव्रती पुरस्कार : ह.भ.प. श्रीराघव चैतन्य महाराज आणि प्रभाकर चव्हाण यांना.
Line २,३५९ ⟶ २,३६१:
** सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार : निशा मेहता यांना
** विशेष पुरस्कार :ज्येष्ठ रंगभूषाकार प्रमिलासातपुते यांना.
* सीआयपी सोसायटीचा जीवनगौरव ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार : वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांत उल्लेखनीय काम
* शिवप्रेमी जनजागरण समितीतर्फे सावित्री-जिजाऊ पुरस्कार : स्वाती पराडकर व सुमन शिंदे यांना.
* माईर्स एम.आय.टी शिक्षण संस्था स्मूह यांचे तर्फे अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार : एम.एस. पिल्लाई, कालिकेश नारायण सिग देव, अर्णव गोस्वामी आणि डॆऎ.आर. मेहता यांना.
Line २,३७१ ⟶ २,३७३:
* देवदेवेश्वर संस्थान (पर्वती, पुणे)तर्फे नानासाहेब पेशवा धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार : डॉ. पंकज चांदे यांना
* अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा ’वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप अॅवॉर्ड २०१३’ : संगीता चव्हाण याना.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी पुरस्कार : १. [[अनिल अवचट]] (लेखन-समाजकार्य), २. एन.राजम (व्हायोलिनवादन), [[मोहन आगाशे]] (नाट्य), [[सुहास बहुलकर]] (चित्रकला), रमेश पानसे (शैक्षणिक कार्य), आणि हिमालयाचे क्षितिधर नावाचे शिखर चढून
* महाराष्ट्र सरकारने चालविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कार :
** प्रथम पुरस्कार : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावांना २५ लाख रुपये, विभागून.
Line २,३८४ ⟶ २,३८६:
* के. सुब्रह्मण्यम पुरस्कार : संरक्षणविषयक अभ्यास व जनजागृतीसाठी काम करणारे, इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅन्ड अॅनॅलिसिस या संस्थेतील डॉ. अजय लेले यांना.
* व्हेजिटेरियन ऑफ दि इयर पुरस्कार : शाकाहाराचा प्रचार करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना
* मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांना कमलाबाई ओगले पुरस्कार : गोबीचे वाळवंट पार करणारी पहिली महिलाभारतीय सुचेता कडेठाणकर, प्रगती अभियान संस्थेतर्फे मजुरांच्या हक्कांबाबत काम करणार्या अश्विनी कुलकर्णी, पेडणेकरवाडी येथे भगीरथ संस्थेतर्फे पाणी व्यवस्थापनाचे कार्य करणार्या गौरी खवणेकर, ’अप्लाइड एनव्हायरनमेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या संचालक डॉ अर्चना गोडबोले, गुप्तहेर स्मिता गोडबोले, ’नर्मदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून्मध्य प्रदेशातील वंचित मुलांसाठी काम
* [[आनंदडोह]] पुरस्कार : मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांना
* श्री प्रतिष्ठानचा श्री पुरस्कार : आबासाहेब शिंदे यांना
Line २,६६८ ⟶ २,६७०:
* मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम न्यासातर्फे वार्षिक ’आदर्श माता’ पुरस्कार : केशरबाई कानडे, वर्षा गगराणी, लक्ष्मीबाई बुरुंगले आणि जिजाबाई शिनगारे यांना.
* मुक्ता साळवे पुरस्कार अपर्णा शिंदे यांना. हाच ’आदर्श माता’ पुरस्कार कासाबाई मिसाळ, सावित्री शिंदे आणि शेवंता तडाखे यांना मरणोत्तर दिला देला.
* तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबतर्फे ’आदर्श माता’ पुरस्कार : अनुजा
* लायन्स आणि रोटरी इंटरनॅशनलचा आदर्श माता पुरस्कार : कौशल्या भागुजी तुपे यांना
* कसबा गणपती सार्वजनिक मंडळातर्फे अॅडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार : अजय शिर्के, अॅड. एन.डी. पवार, [[कीर्ती शिलेदार]], [[जयंत नारळीकर]], [[दिलीप प्रभावळकर]] आणि [[बाबासाहेब पुरंदरे]] यांना.
|