"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
* १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.
* १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.
* ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेटअॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते..
* १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]]