"विजय यंगलवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
प्रा. विजय गोविंदराव यंगलवार (जन्म : भंगारम तळोधी-चंद्रपूर जिल्हा, ८ एप्रिल १९५३) हे एक मराठी लेखक आहेत. ते विदर्भातील पद्मशाली समाजाचे आहेत. त्यांनी काही थोर पुरुषांची चरित्रे, आणि या शिवाय काही तीर्थक्षेत्रांची ओळख करून देणारी पुस्तकेही लिहिली आहेत. ते एम.एस्सी.(इलेक्ट्रॉनिक्स), एल्एल.बी. एल्एम्आय्एस्टीई आहेत. ते जर्मन भाषा शिकले आहेत. संगणकशास्त्राचे काही अभ्यासक्रमही त्यांनी केले आहेत.
==नोकरी==
चंद्रपूरमध्ये ते १९७५-७६ या काळात शाळाशिक्षक होते. १९७६-९५ या काळात सरकारी पॉलिटेक्निकमध्ये इलेकट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. पुढे ते त्या विद्याशाखेचे ते त्याच संस्थेमध्ये प्रमुख झाले. ३० एप्रिल २०११ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
==सामाजिक कार्य आणि लेखन==
|