"रविन थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ, रवींद्र लक्ष्मण थत्ते, (रविन थत्ते, रवीन थत्ते, रविन मायदेव थत्ते) हे एक जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जन असून मराठी लेखक आहेत. त्यांच्या आईचे आडनाव मायदेव. म्हणून ते कधीकधी मायदेव हे मधले नाव लावतात.
डॉ. रविन थत्ते, हे [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|FRCS]], [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MS]], [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MCh]] असून प्लॅस्टिक सर्जरी विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. ए.डी डायस आणि डॉ.रविन थत्ते यांनी मुंबईच्या
==रविन थत्ते यांनी लिहिलेली पुस्तके==
* जाणीव भाग १, २ (ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांवर लिहीलेले हे मुक्त निबंध आहेत. एकूण १३४ ओव्यांवर यामध्ये भाष्य केलेले आहे)
* जे देखे रवी (आत्मचरित्रपर ललित लेखन)
* माणूस नावाचे जगणे (ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे केलेले 'माणुसकी'बद्दलचे विवेचन)
* मी हिंदू झालो (वैचारिक)
* (वि)ज्ञानेश्वरी (तत्त्वज्ञानविषयक, सहलेखिका - मृणालिनी चितळे)
* ज्ञानेश्वरी भाग १, २.
* ज्ञानेश्वरी (ओबडधोबड)
|