"गड नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सिंधुदुर्ग]] आणि [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील एक नदी आहे. [[केव नदी]] व गड नदी यांचा संगम होऊन ती [[काजळी नदी|काजळी]] या नावाने पुढे ओळखली जाते. [[केव नदी]]चा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. [[केव नदी]]ला [[साखरपा, रत्नागिरी|साखरपा]] येथे गड नदी येऊन मिळते. [[काजळी नदी]] पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.
 
पहा :- [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
 
{{सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}
{{रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या}}
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गड_नदी" पासून हुडकले