"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
पुण्यातील वरदा प्रकाशन वसरिता प्रकाशन या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषांतील]] पुस्तकांचा शोध घेतला. त्यांचे प्रताधिकार विचारात घेऊन पुस्तकांचे स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. [[वा.गो. आपटे]] संपादित 'शब्द रत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१९ जून, इ.स. २०१३ | दुवा=http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/ | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | शीर्षक=ह.अ. भावे यांचे निधन | अक्सेसदिनांक=२८ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
==ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठीमराठीत आणलेली काही पुस्तके==
* अण्णा हजारे यांचे चरित्र
* अभ्यासाचे नवे तंत्र (मुलांसाठी)
ओळ ३८:
** चाणक्याची सार्थ संस्कृत सुभाषिते
** चारशे सार्थ संस्कृत सुभाषिते
** तीनशे‍एक सार्थ संस्कृत सुभाषिते
** तीनशेदोन सार्थ संस्कृत सुभाषिते
** दीडशे सार्थ संस्कृत सुभाषिते
** दोनशे सार्थ संस्कृत सुभाषिते
** पाचशे सार्थ संकृत सुभाषिते
** महाभारतातील पाचशे सार्थ सुभाषिते
** महाभारतातील हजार सार्थ सुभाषिते
** योगवासिष्ठातील पाचशे सार्थ सुभाषिते
** शंभर सार्थ संस्कृत सुभाषिते
** श्रीमद्भागवतातील पाचशे सार्थ सुभाषिते
** सातशे सार्थ संस्कृत सुभाषिते
** सार्थ सुभाषिते रत्‍नखंडमंजूषा
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ह.अ._भावे" पासून हुडकले