"कॉम्रेड शरद पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
* इ.स. १६७४ साली गागाभट्टाने [[शिवाजी]] महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केल्यानंतर काही दिवसांनंतर महाराजांनी निश्चलपुरी या पंडिताकडून तांत्रिक पद्धतीने अभिषेक करवून घेतला. त्या अभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी एका अस्पृश्य जातीच्या
स्त्रीशी विवाह केला. ब्राह्मण इतिहासकारांनी ही गोष्ट लपवून इतिहास लिहिला.
* [[शिवाजी]] महाराजांची ही तथाकथित अस्पृश्य पत्‍नी [[संस्कृत]] पंडित होती. त्या स्त्रीला संस्कृत पंडित बनवण्याची कामगिरी संत [[तुकाराम]] महाराजांच्या ब्राह्मणशिष्या [[बहिणाबाई]] सिऊरकर यांची होती.
 
* [[तुकाराम]] आणि [[बहिणाबाई]] हे दोघे शाक्तपंथीय होते.
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]