"वल्लभभाई पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ १८:
<tr>
<td>आई-
<td>[लाडबा व झवेरभाई]</td>
</tr>
<tr>
<td>
<td>[झवेरबा]</td>
</tr>
ओळ ४८:
'''वल्लभभाई पटेल''' पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते [[महात्मा गांधी]]च्या प्रभावाखाली आले. [[गुजरात]]च्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनात]] ते आघाडीवर होते.
'''वल्लभभाई पटेल''' हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि [[पंजाब]] व [[दिल्ली]] येथे
== जन्म व कौटुंबिक जीवन ==
'''वल्लभभाई झवेरभाई पटेल''' यांचा जन्म लेवा पाटील
▲'''वल्लभभाई झवेरभाई पटेल''' यांचा जन्म लेवा पाटील समाज मधे झाला त्यांच्या मामांच्या नडियाद(गुजराथ) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारिख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.<ref>{{cite book
| last = गांधी
| first = राजमोहन
Line ६१ ⟶ ६०:
| location = भारत
| pages = ३
}}</ref>
| last = गांधी
| first = राजमोहन
| शीर्षक= पटेल: एक जीवन (Patel: A Life)
| pages = ७
}}</ref> १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२
| last = गांधी
| first = राजमोहन
Line ८० ⟶ ७९:
==अन्य==
जुनी सांगवी(पुणे) येथे असलेले सरदार वल्लभबाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय [[वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन]] भरवते.
==वल्लभबाई पटेलांसंबंधी पुस्तके==
* लोहपुरुष सरदार वल्लभबाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.)
==पुरस्कार==
* वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.
== संदर्भ ==
|