"झुआरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''झुआरी नदी''' ही [[गोवा]] राज्यातील एक (९२ किलोमीटर लांबीची) मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. हिचे अघनाशिनी असेही नाव आहे. (अघनाशिनी नावाची दुसरी एक नदी कर्नाटक राज्याच्या जंगलाजंगलातून आणि शेवटी कुमठा तालुक्यातून वहाते. तिची लांबी ११७ किलोमीटर आहे.)
गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि
झुआरी नदीपासून [[मांडवी नदी (गोवा| मांडवी नदीला]] जोडणारा कुंभारजुवे (कुंभारजुवा) नावाचा कालवा आहे. त्या कालव्यातून छोट्या नावांची आंतरनदी वाहतूक होते. अरबी समुद्राला मिळेपर्यंत झुआरी नदी खाणमाती, रासायनिक खते, जंतुनाशके आणि शेकडो रासायनिक घटके यांमुळे पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. जेथे ही नदी समुद्राला मिळते तिथे बनलेल्या खाडीवर मोर्मुगाव (मार्मागोवा) हे बंदर आहे.
|