"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चंद्रकांत खोत''' ([[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९४०]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संपादक होते. लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्‍यांसाठी चंद्रकांत खोत ओळखले जात.
 
{{कॉपीपेस्ट |विभागातील मजकूर | दुवा =http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9065 | दिनांक =२३/०६/२०१३ }}
== जीवन ==
मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. डोळ्यांत सुरमा नव्हता. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. काही जण ते हिमालयात गेले होते, असे म्हणत असत. कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. त्यांनी अखेरचा श्‍वासही याच मंदिरात घेतला.
खोत मुंबईच्या चिंचपोकळीलगतच्या एका साईबाबा मंदिरात नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना लोक साधूच समज़त. मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सातरस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.
{{कॉपीपेस्ट |विभागातील मजकूर | दुवा =http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9065 | दिनांक =२३/०६/२०१३ }}
 
खोतसौंदर्याचा मुंबईच्याअॅटम चिंचपोकळीलगतच्याबाँब एकाम्हणून साईबाबाप्रसिद्ध मंदिरात नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना लोक साधूच समज़त.असलेली मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सातरस्त्याचासात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.
 
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. त्यांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला.
 
==लेखन==
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्‍या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल. उभयान्वयी अव्यय, बिनधास्त आणि विषयांतर या खोतांच्या कादंबर्‍यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line २२ ⟶ ३०:
 
== कथासंग्रह ==
* दुरेघी (दोन दीर्घकथा)
 
== काव्यसंग्रह ==
Line ४८ ⟶ ५६:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]