"नयनतारा (मराठी अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
नयनतारा व्होरा (जन्म: इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, ३० नोव्हेंबर २०१४) या एक मराठी नाट्य आणि हिंदी नाट्य--चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी १९६८मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी चित्रपटसृष्टीत [[सुधीर जोशी]] यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमालीची गाजली. ’अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटामधील लीलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली होती. सहारा चॅनलवरील गिल्ली डंडा या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले होते. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विनोदी भूमिकांनाही त्यांनी न्याय दिला. बिनधास्त शैलीतील संवादफेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जात होत्या.
मधुमेहामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला होता.. प्रकृतिअस्वास्थ्यामुळं नयनतारा शेवटची १० वर्षे सिनेनाट्यसृष्टीपासून दूर होत्या. त्यापूर्वी त्यांनी माऊली प्रॉडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या होत्या.
ओळ ७:
दीपेश व्होरा हे नयनतारा यांच्या मुलाचे नाव.
==
* इथे भेटलात ते भेटलात
* कार्टी प्रेमात पडली
ओळ ३१:
* गिल्ली डंडा (हिंदी)
* मुलगा माझा बाजीराव
==नयनतारा व्होरा यांचे हिंदी चित्रपट==
* खिलाडी ४२० (इ.स. २०००)
|