"कीर्ति शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या [[मराठी]] गायक, अभिनेत्रीगायकअभिनेत्री आहेत. [[संगीतनाटक|संगीतनाटकांतीलसंगीत नाटकांतील]] गायनाकरता त्या विशेष ओळखलेओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.
 
== जीवन आणि कारकीर्द==
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. विदेशातही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या [[संगीत नाटक अकादमी]]मध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.
 
== कारकीर्द ==
 
[[स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.