"उल्लासकर दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उल्लासकर दत्त (जन्म : १६ एप्रिल १८८५) हे एक भारतीय क्रांतिकारक होत...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
उल्लासकर दत्त (जन्म : १६ एप्रिल १८८५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातील ब्राह्मणबैरिया जिल्यातील कालीककछाकालीकछा गावात झाला होता. वडील द्विजदास दत्त हे लंडन विद्यापीठातून शेतकीचे उच्च शिक्षण घेऊन आलेल होते. ते ब्राह्मोसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
 
उच्चशिक्षित पित्याच्या सहवासाने उल्लासकर दत्त यांच्यावर चांगले संस्कार झाले. बुद्धिमान आणि तर्कसंगत विचार करणारा विद्यार्थी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा. पण थोड्याचे दिवसात भारतीय आणि त्यांतही बंगाली लोकांबद्दल वाईटसाईट बोलणार्‍या रसेल नावाच्या प्राध्यापकांना बडवल्याबद्दल उल्लासकर दत्तांना कॉलेजमधून काढून टाकले.
 
त्यानंतर उल्लासकर दत्त हे बंगालमधील युगांतर नावाच्या क्रांतिकारकांच्या संघटनेचे सदस्य होतेझाले, आणि बाँब बनवायला शिकले. युगांतरची बाँब बनवायची जागा कलकत्त्यात अलीपूरला होती.
 
संघटनेच्या सर्वच कारवायांसाठी बाँब बनवून द्यायची जबाबदारी त्यांच्यावर पडली. कुप्रसिद्ध मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड्ला मारण्यासाठी बनविलेला बाँब उल्लासकर आणि त्यांचे मित्र हेमचंद्र दास यांनी मिळून बनवले होते. अशाच काही घटनांनंतर युगांतरचे मुख्य बारींद्रनाथ घोष आणि काही इतर सदस्यांना अटक झाली. उल्लासकर दत्त यांनाही २ मे १९०८ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला भरलागेला. हा खटला अलीपूर बाँब केस म्हणून प्रसिद्ध आहे. उल्लासकर यांना फाशी झाली, पण वरिष्ठ न्यायालयात ती शिक्षा बदलून जन्मठेप करण्यात आली.
 
 
 
 
उल्लासकर दत्त हे बंगालमधील युगांतर नावाच्या क्रांतिकारकांच्या संघटनेचे सदस्य होते.