"लता मंगेशकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: हा पुरस्कार मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जातो. {{विस्तार}} [[वर्ग:पु... |
No edit summary |
||
ओळ १:
१. हा पुरस्कार [[मध्यप्रदेश]] सरकारतर्फे दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले गायक :
२. संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार’ दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
[[माणिक वर्मा]], [[श्रीनिवास खळे]], [[गजानन वाटवे]], [[दत्ता डावजेकर]], पं. [[जितेंद्र अभिषेकी]], [[हृदयनाथ मंगेशकर]], [[ज्योत्स्ना भोळे]], [[आशा भोसले]], [[अनिल विश्वास]], [[सुधीर फडके]], [[रवींद्र जैन]], प्यारेलाल शर्मा, [[मन्ना डे]], [[स्नेहल भाटकर]], [[जयमाला शिलेदार]], [[खय्याम]], [[महेंद्र कपूर]], [[सुमन कल्याणपूर]], [[सुलोचना चव्हाण]], [[यशवंत देव]], आनंदजी शाह, [[अशोक पत्की]],[[ कृष्णा कल्ले]] वगैरे.
{{विस्तार}}
|