"के.रा. छापखाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
के.रा. छापखाने यांनी नयनतारा हे नाटक नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले, कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी लिहिले. नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले. त्याचा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असल्याचा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता.
विसू : महाराष्ट्र टाइम्सच्या २५ जानेवारी २००८च्या अंकात ’दिनविशेष’ या मथळ्याखाली के.रा. छापखाना यांची जन्मतारीख २५ जानेवारी १८९५ अशी दिली आहे. ती जर खरी मानायची झाली तर छापखाने यांनी नयनतारा वयाच्या ११व्या वर्षी लिहिले असे होईल. त्यामुळे ती तारीख अस्वीकारार्ह आहे.
==के.रा. छापखाने यांनी लिहिलेली पुस्तके==
Line १६ ⟶ १८:
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९४० मधील मृत्यू]]
|