"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
 
मोहनदास सुखटणकर (जन्म : २१ नोव्हेंबर १९३०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत.
 
सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. त्यांना मुळातच अभिनयाची आवड होती. पण याची जाणीव त्यांनामला असलेल्या आवडीची जाणीव आरोंदेकर मास्तरांनी करून दिली. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून शिक्षा म्हणून त्या नाटुकलीत काम करावे लागले.
 
 
 
==मोहनदास सुखटणकर यांच्या नाटकांतील भूमिका==
Line ४९ ⟶ ५३:
* नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार (१५ मार्च २०१३)
 
(अपूर्ण)
 
 
{{DEFAULTSORT:सुखटणकर,मोहनदास}}