"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ २८:
}}
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे '''अशोक सराफ''' हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत.. [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले ''सुपरस्टार'' होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घरांघरांत पोचला आहे.
नाट्यअभिनेते [[रघुवीर नेवरेकर]] हे अशोक सराफ यांचे मामा होत.
==ओळख==
|