"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६४:
* '''[[अर्धमागधी]] : घटना आणि रचना''', [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''मराठी : घटना, रचना, परंपरा''', [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''प्रीत-गौरी-गिरीशम्''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या सुमारास; स्वप्रकाशित, १९९३). ही कवी कालिदासलिखित कुमारसंभव या काव्याच्या पाचव्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली व संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल वापर असलेली आणि गेयता डोळ्यापुढे ठेवून रचलेली संगीतिका आहे. काही ऐतिहासिक तपशील: या संगीतिकेचा एकमेव प्रयोग १९६०च्या सुमारास पुण्याच्या [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय|नौरोसजी वाडिया महाविद्यालयात]] [[नरहर गोविंद सुरू|प्राचार्य न. गो. सुरूंच्या]] प्रेरणेने झाला. संगीतिकेचे संगीत, गायक (आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव) दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते. प्रत्यक्ष गायन राम श्रीनिवास अर्जुनवाडकर (सूत्रधार), [[लीला अर्जुनवाडकर]] (उमा), शकुंतला चितळे (सखी) आणि [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] (बटू/शिव) यांनी केले होते. नंतरच्या काळात या संगीतिकेचे नृत्यनाट्य स्वरूपातले प्रयोग २००६च्या सुमारास आणि त्यानंतरही, समीक्षक दिवंगत दत्ता मारुलकर यांच्या कन्या नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी, आणि इ.स. २००९च्या सुमारास अनुराधा वैद्य यांनी पुण्यात आणि इतरत्र केले.
*'''[[मम्मटभट्ट]]विरचित [[काव्यप्रकाश]]''', [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२). "व्यापक उपन्यास, पहिला-दुसरा-तिसरा-दहावा या उल्लासांचा मूलपाठ, मराठी भाषांतर आणि विस्तृत, चिकित्सक विवेचन, अध्ययनोपयोगी विविध सूची, - या सामग्रीने परिपूर्ण" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
* '''छंदःशास्त्राची चाळीस वर्षे''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [http://www.vechak.org/] इथे उपलब्ध.
|