"अनंत हरि गद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्‌र्‍यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले <ref>''द हिस्टरी अॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११'' (''भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११'') | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}</ref>. इ.स. १९२२ साली सुरू केलेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्‌र्‍यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌र्‍यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''प्लेराइट अ‍ॅट द सेंटर: मराठी ड्रामा फ्रॉम १८४३ टू द प्रेझेंट'' (''नाटककार केंद्रस्थानी : इ.स. १८४३पासून आजपर्यंत मराठी नाटकाची वाटचाल'') | लेखक = गोखले,शांता | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
==अनंत हरि गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अच्युतराव कोल्हटकर- १ (चरित्र)
* नाटिका नवरत्‍नहार (संपादित)
* पाहुणा (नाटक)
 
 
 
==पुरस्कार==