"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
तसेच,
* [[गर्भाधान|गर्भाधान संस्कार]] * [[नामकरण|बारसे]] * [[मुंज]] * [[विवाह]] * [[गुणमेलन]] * [[मुहूर्त]] * [[सण]] * [[वार]] * [[व्रत वैकल्य|व्रत वैकल्ये]] * [[मकरसंक्रांत]] * ग्रह उपासना * [[नवग्रह स्तोत्र]] * [[चंद्र]] व [[सूर्य]] यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्याची ग्रहणे * ग्रहपीडा * दाने व [[जप]] * भूमिजन * पायाभरणी * गृहप्रवेश * वास्तुशांती * अशौच निर्णय * [[हवामान]] व पर्जन्यविचार * नांगरणी- पेरणीपासून ते [[धान्य]] भरण्यापर्यंत * संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या * जत्रा * यात्रा * मासिक [[भविष्य]] * राजकीय व सामाजिक भविष्ये * धर्मशास्त्रीय शंका समाधान * शाखा उपशाखा * त्यांचे [[गोत्र]] [[वंशावळ]] * ९६ कुळी मराठा समाजातील [[वंश]] [[गोत्र]] देवक * कोकणस्थ, कर्हाडे आणि क्वचित् देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे * ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती * रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती * गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके * ग्रहदशा * ग्रहांच्या अंतर्दशा * लग्नसाधन * नवमांश * [[अवकहडा चक्र]] * [[राशींचे घातचक्र]] इत्यादी अनेक गोष्टींचा माहितीकोष म्हणजे पंचांग.
==तिथी==
[[चंद्र]] व [[सूर्य]] यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी असतो.
===
पंचांगात एखादी तिथी पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या तिथी कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या तिथीचा [[क्षय]] झाला असे समजतात. तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू झालेली तिथी दुसर्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती तिथी पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते.
ओळ १७:
होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे म्हणजे दिवसाचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या [[तास]] या अर्थानेही हा भाग घेतला जातो. प्रत्येक होर्याला कुठलातरी [[ग्रह]] अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.
'''"उदयात् उदयेत् वारः"''' एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे.<br />
धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. मुसलमानी हिजरी पद्धतीनुसार सूर्यास्ताला नवीन वार सुरू होतो तर, इंग्रजी गेगोरियन आंतरराष्ट्रीय कालगणनेनुसार मध्यरात्री बारा वाजता नवीन वाराची सुरुवात होते. असे असले तरी, तिन्ही पद्धतींनुसार सूयोदयापासून सूर्यास्तापर्यंत एकच एक समान वार असतो.
'''"आमंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:"''' असे वारांचे सूत्र आहे. म्हणजे मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत होर्यानुसार.<br />
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- [[शनी (ज्योतिष)]], [[गुरू (ज्योतिष)]], [[मंगळ (ज्योतिष)]] , [[रवी (ज्योतिष)]], [[शुक्र (ज्योतिष)]], [[बुध (ज्योतिष)]], [[चंद्र (ज्योतिष)]].
प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो.<br />
शनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो. असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस रवीच्या होर्याने सुरू होतो शनिवारनंतर रविवार येतो.
==[[नक्षत्र]]==
नक्षत्रे आणि राशी म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]], [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडलेले असतात. त्या एका भागाला रास किंवा [[राशी]] म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ [[नक्षत्र|नक्षत्रे]] होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक
==योग==
Line ३९ ⟶ ३८:
==विविध पंचांगे==
* इंडियन एफेमेरीज
* जन्मभूमी पंचांग - [[गुजरात]]▼
* कृष्णमूर्ती पंचांग▼
▲* जन्मभूमी पंचांग - [[गुजरात]], [[मुंबई]]
* टिळक पंचाग▼
* ढवळे पंचांग
* दाते पंचांग - [[सोलापूर]]▼
* राजंदेकर पंचांग - [[विदर्भ]]
▲* दाते पंचांग - [[सोलापूर]]
* रुईकर पंचांग - [[कर्हाड|कराड]]
* लाटकर पंचांग
▲* ढवळे पंचांग
▲* टिळक पंचाग
▲* कृष्णमूर्ती पंचांग
==भारतीय राष्टीय पंचांगातील महिने==
हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. महिना सुरू होण्याचा दिवस :-
* १) [[चैत्र]] ३०/३१ दिवस २२ मार्च/ लीप वर्ष असताना २१ मार्च)
* २) [[वैशाख]] ३१ दिवस
ओळ ६४:
* १२) [[फाल्गुन]] ३० दिवस
राफेल चे
कालनिर्णय हे [[निरयन]] पंचांग आहे.
|