"भगवान ठग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →कवितासंग्रह |
No edit summary |
||
ओळ १:
'''भगवान ठग''' (जन्म : २४ जानेवारी, १९५३; मृत्यू : [[२० जानेवारी]], [[इ.स. २००९]]) हे कवी आणि अनुवादक होते. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी हिवरखेडसारख्या खेडेगावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. भूमि-अभिलेख खात्यात सवेर्क्षक म्हणून ते सरकारी नोकरीकरीथोते. स्वतःच्या पगारातील अर्धाअधिक रक्कम आणि वेळ पडल्यास प्रॉविडन्ट फंडतून कर्ज काढून त्यांनी ही साहित्यसेवा आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली होती. ’[[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] आंतरभारतीचे स्वप्न साहित्यातून प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अविरत झटणारा एक कार्यकर्ता' असे स्वत:बद्दल ते अभिमानाने सांगत असत.
'''भगवान ठग''' (जन्म : ? - मृत्यू : [[२० जानेवारी]], [[इ.स. २००९]]) हे कवी आणि अनुवादक होते. विविध [[भाषा|भाषांमधील]] कवितांचा [[मराठी भाषा|मराठीत]] अनुवाद करण्यात त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी काही मराठी कवींच्या कवितांचे इंग्रजी अनुवादही प्रकाशित केेले होते.▼
▲
भगवान ठग यांनी महाराष्ट्र अनुवाद परिषद या संस्थेची स्थापन केली होती.<ref> {{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/4024284.cms? | शीर्षक=कवी, अनुवादक भगवान ठग यांचे निधन |लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | दिनांक=२४ जानेवारी २००९ |accessdate=१२ आॅक्टोबर २०१४ | भाषा=मराठी}}</ref> तुका म्हणे या नावाने असलेले अनियतकालिक ते चालवित असत व त्याच नावाचा पुरस्कार दरवर्षी मराठीतील निवडक साहित्यकृतींना देत असत. ▼
▲भगवान ठग यांनी महाराष्ट्र अनुवाद परिषद या संस्थेची स्थापन केली होती.<ref> {{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/4024284.cms? | शीर्षक=कवी, अनुवादक भगवान ठग यांचे निधन |लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | दिनांक=२४ जानेवारी २००९ |accessdate=१२ आॅक्टोबर २०१४ | भाषा=मराठी}}</ref> तुका म्हणे या नावाने असलेले अनियतकालिक ते
== लेखन ==
=== कवितासंग्रह (एकूण११)===
* अनर्थ
* अन्नदात्याची धुळाक्षरे
* आत्मपक्षी
* मराठी पोएट्रीज (८ खंड)
* माझ्या आत्म्याच्या चुंबकीय परिघात
* युद्ध
* वणव्याला वळण देण्यासाठी
* वाळवीची कुळे
* सूर्यफुलांचे पीक सांभाळण्यासाठी
* क्षण काव्य
===अनुवाद (एकूण १२ पुस्तके)===
* हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांत कविता लेखन
===समीक्षा ग्रंथ===
* आधुनिक मराठी कवितेचे पीक पाणी
* समकालीन मराठी कवी आणि कविता
===संकलन===
* १८० मराठी कवींच्या कवितांचे 'समकालीन कविता' या नावाने संपादन
==सन्मान==
* 'इंटरनॅशनल हूज हू'ने 'पोएट्री अॅन्ड पोएट एन्सायक्लोपीडिया'मध्ये केवळ भगवान ठग या एकाच वैदर्भीय कवीची नोंद केली आहे.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:भगवान ठग}}
[[वर्ग:मराठी कवी]]
|