"बी. रघुनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५३ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
== जीवन ==
कुळकर्ण्यांचाबी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षाणासाठीशिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले.
 
बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.
 
==मृत्यू==
दुर्दैवानेआपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ३७:
== गाजलेले साहित्य ==
=== कविता ===
* अन्‍नदेवा
* आज कुणाला गावे?
* उन्हात बसली न्हात
Line ५० ⟶ ५१:
* नेस नवी साडी
* पडली बघ झाकड
* पांढर्‍या पार्‍या या
* पानझड
* पुन्हा नभाच्या लाल कडा
* मुद्रिका
* मुलीस आला राग
* या जगताची तृषा भय़ंकर
* रस्ता नागर झाला
* राव अधिकारी झाले
* लहर
* सांज
* स्वस्त्धान्याचे दुकान
 
=== लघुकथा ===