"मृदुला गर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक हिंदी भाषा|हिं...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. १९६०मध्ये अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबर्‍या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
मृदुला गर्ग यांच्या पुस्तकांची इंग्रजी, जर्मन, झेक आणि जपानी भाषांत अनुवाद झाले आहेत.
 
मृदुला गर्ग या ’इंडिया टुडे’ साप्ताहिकात तीन वर्षे ’कटाक्ष’ नावाचे सदर लिहीत होत्या.
 
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका संमेलनात मृदुला गर्ग यांनी हिंदी साहित्यात महिलांबाबत होणारा भेदभाव या विषयावर व्याख्यान दिले होते.
 
मृदुला गर्ग यांच्या लिखाणात त्यांची पर्यावरण-संवर्धनासंबंधी जागरुकता दिसून येते. महिला आणि मुले यांच्यासाठी समाजकार्य करण्यात त्यांना रस आहे.
 
==मृदुला गर्ग यांची प्रसिद्ध पुस्तके==
Line २४ ⟶ ३२:
* वंशज (कादंबरी)
* शहर के नाम (कथासंग्रह)
* संगति विसंगति (कथासंग्रह)
* समागम (कथासंग्रह)
* संगति विसंगति (कथासंग्रह)
 
 
==मृदुला गर्ग यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==