"शिवानी (लेखिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्याशिवानीअसलेल्या शिवानी, या कथा कादंबरी, आणि व्यक्तिरेखाटन करणार्‍या एक लोकप्रिय लेखिका आहेत. हिंदी पत्रकार आणि लेखिका [[मृणाल पांडे]] या शिवानींच्या कन्या.
 
शिवानींचे प्राथमिक शिक्षण घरातच आणि त्यापुढील शिक्षण [[रवींद्रनाथ टागोर|रवींद्रनाथ टागोरांच्या]] [[शांतिनिकेतन|शांतिनेकेतनात]] झाले. त्यामुळे त्यांच्या कादंबर्‍यांत बंगाली वातावरण आढळते.
 
==शिवानी यांच्या कादंबर्‍या==
Line ११ ⟶ १३:
* चल खुसरों घर आपने
* चौदह फेरे (कादंबरी)
* ज़िंदगीनामा (कादंबरीवजा आत्मचरित्र)
* छिमा (कादंबरी)
* पुष्पहार (कादंबरी)